Jump to content

बंड्या (पक्षी)

बंड्या (पक्षी)
शास्त्रीय नाव
(Ceryle rudis)
कुळ
(Cerylidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश पाईड किंगफिशर
(Pied Kingfisher)
संस्कृत क्षत्रक, मत्स्यरंक
हिंदी चितला कौडियाल
Ceryle rudis या पक्ष्याची अंडी

बंड्या (पक्षी), कवड्या खंड्या किंवा कवड्या धीवर हा आफ्रिका व आशिया मध्ये आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी खंड्या किंवा किंगफिशरचाच एक प्रकार आहे.