Jump to content

बंगळूर–म्हैसूर द्रुतगतीमार्ग

बेंगळूरू मैसुरू द्रुतगतीमार्ग

बंगळूर-म्हैसूर द्रुतगतीमार्ग बंगळूर व म्हैसूर या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकी करता बांधलेला महामार्ग आहे. मे २०१७मध्ये रोज अंदाजे ८,००,००० वाहने तेव्हा अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिटी ते तुमकुर रस्त्यापर्यंतच्या भागाचा उपयोग करीत असत.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Now, BMRCL chalks out a 'NICE' plan for Namma Metro - The Economic Times". The Economic Times. 8 May 2017 रोजी पाहिले.