Jump to content

बँडी

कझाकस्तान-मंगोलिया (अल्माटी)

बँडी हा आइस हॉकी सारखा बर्फावर खेळला जाणारा खेळ आहे. यात हॉकीसारख्या काठीने बॉलला प्रतिस्पर्धी संघाच्या जाळीत ढकलले जाते.