Jump to content

फ्लोरियानोपोलिस

फ्लोरियानोपोलिस
Florianópolis
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
फ्लोरियानोपोलिसचे मातो ग्रोस्सो दो सुलमधील स्थान
फ्लोरियानोपोलिस is located in ब्राझील
फ्लोरियानोपोलिस
फ्लोरियानोपोलिस
फ्लोरियानोपोलिसचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 27°50′S 48°25′W / 27.833°S 48.417°W / -27.833; -48.417

देशब्राझील ध्वज ब्राझील
राज्य सांता कातारिना
स्थापना वर्ष २३ मार्च १७२६
क्षेत्रफळ ४३३.२ चौ. किमी (१६७.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९ फूट (२.७ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ४,२१,२०३
  - घनता ९७० /चौ. किमी (२,५०० /चौ. मैल)
  - महानगर १०,९६,४७६
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
pmf.sc.gov.br


फ्लोरियानोपोलिस (पोर्तुगीज: Florianópolis) ही ब्राझील देशाच्या सांता कातारिना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फ्लोरियानोपोलिसची लोकसंख्या २०१४ साली ४.२१ लाख इतकी होती. फ्लोरियानोपोलिस शहर प्रामुख्याने सांता कातारिना नावाच्या बेटावर वसले आहे. अनेक सर्वेक्षणांच्या मते फ्लोरियानोपोलिस निवास करण्यासाठी ब्राझीलमधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे