फ्रेंच भाषा
फ्रेंच | |
---|---|
Français | |
स्थानिक वापर | जगातील २९ देश व १३ प्रदेश |
प्रदेश | युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया |
लोकसंख्या | २० कोटी[१][२] आणि जगभरात अंदाजे ५०० दशलक्ष फ्रँकोफोन्सद्वारे (2000)[३][४] |
क्रम | १४ |
लिपी | लॅटिन |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | २९ देश फ्रेंच भाषिक प्रदेश |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | fr |
ISO ६३९-२ | fra |
ISO ६३९-३ | fra |
फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक |
फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[५] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमन बाराखडी वापरून लिहिली जाते.
संदर्भ
- ^ "Estimation du nombre de francophones dans le monde en 2005". 2013-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ Jacques Leclerc. "Francophonie (Qu'est-ce que la?)". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ Jacques Leclerc. "Francophonie". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ ethnologue. "French: a language of France". Ethnologue: Languages of the World (14th ed.).
- ^ "Most Widely Spoken Languages". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
फ्रेंच हे विक्शनरीवर शोधा.