Jump to content

फ्रेंच पॉलिनेशिया

फ्रेंच पॉलिनेशिया
Polynésie française
French Polynesia
फ्रेंच पॉलिनेशियाचा ध्वजफ्रेंच पॉलिनेशियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
फ्रेंच पॉलिनेशियाचे स्थान
फ्रेंच पॉलिनेशियाचे स्थान
फ्रेंच पॉलिनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीपापीती
सर्वात मोठे शहर फाआ
अधिकृत भाषाफ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१६७ किमी (१७३वा क्रमांक)
 - पाणी (%) १२
लोकसंख्या
 -एकूण २,५९,५९६ (१७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५.४९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनCFP Franc
आय.एस.ओ. ३१६६-१PF
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+689
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


फ्रेंच पॉलिनेशिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फ्रेंच पॉलिनेशिया ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात अनेक बेटांवर वसला आहे. ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशियाचे सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी पापीत ह्याच बेटावर आहे.