Jump to content

फ्रेंच गयाना

फ्रेंच गयाना
Guyane française
फ्रेंच गयानाचा ध्वजफ्रेंच गयानाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
फ्रेंच गयानाचे स्थान
फ्रेंच गयानाचे स्थान
फ्रेंच गयानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीकायेन
अधिकृत भाषाफ्रेंच
 - राष्ट्रप्रमुखनिकोलस सरकोजी
 - पंतप्रधानफ्रांकोइस फीलोन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८३,५३४ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,२४,४६९
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२.७/किमी²
राष्ट्रीय चलनयुरो
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी - ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१GF
आंतरजाल प्रत्यय.gf
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक५९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेशविभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.

फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघयुरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. सध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.


बाह्य दुवे