फ्रान्स-प्रशिया युद्ध
फ्रान्स-प्रशिया युद्ध
दिनांक | १९ जुलै, इ.स. १८७० — १० मे, इ.स. १८७१ |
---|---|
स्थान | फ्रान्स व प्रशियाचे राजतंत्र |
परिणती | प्रशियाचा विजय |
प्रादेशिक बदल | जर्मन साम्राज्याची स्थापना |
युद्धमान पक्ष | |
---|---|
दुसरे फ्रेंच साम्राज्य (४ सप्टेंबर १८७० पर्यंत) | उत्तर जर्मन संघ
बाडेन |
सेनापती | |
नेपोलियन तिसरा | विल्हेल्म पहिला ओटो फॉन बिस्मार्क |
सैन्यबळ | |
४,९२,५८५ | ३,००,००० |
बळी आणि नुकसान | |
१,३८,८१७ | २८,२०८ |
फ्रान्स-प्रशिया युद्ध हे इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेले युरोपामधील एक प्रमुख युद्ध होते. हे युद्ध प्रामुख्याने फ्रान्स व प्रशियाचे राजतंत्र ह्या राष्ट्रांदरम्यान १९ जुलै, इ.स. १८७० ते १० मे, इ.स. १८७१ ह्या कालावधीदरम्यान लढले गेले. ह्या युद्धामधील स्पष्ट विजयाने अनेक जर्मन राष्ट्रांचे एकत्रीकरण घडून आले व सम्राट विल्हेल्म पहिला ह्याच्या नेतृत्वाखाली जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत