Jump to content

फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



फ्रान्सच्या सम्राटांनी इ.स. ४८६ ते इ.स. १८७० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान फ्रान्सयुरोप तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.

ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान पहिले फ्रेंच साम्राज्य तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान दुसरे फ्रेंच साम्राज्य अस्तित्वात होते.


मेरोव्हिंजियन घराणे (428–751)

चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
क्लोदियो
(Clodion le Chevelu)
428 445/448 सालियन फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs saliens)
Merovech
(Mérovée)
445/448 457  • Son of Chlodio सालियन फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs saliens)
Childeric I
(Childéric Ier)
457 481/482  • Son of Merovech सालियन फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs saliens)
Clovis I
(Clovis Ier)
481/482 511  • Son of Childeric I फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Childebert I
(Childebert Ier)
511 23 डिसेंबर 558  • Son of Clovis I King of Paris
(Roi de Paris)
Chlothar I the Old
(Clotaire Ier le Vieux)
23 डिसेंबर 558 29 नोव्हेंबर 561  • Son of Clovis I
 • Younger brother of Childebert I
फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Charibert I
(Caribert Ier)
29 नोव्हेंबर 561 567  • Son of Chlothar I King of Paris
(Roi de Paris)
Chilperic I
(Chilpéric Ier)
567 584  • Son of Chlothar I
 • Younger brother of Charibert I
King of Paris
(Roi de Paris)

King of Neustria
(Roi de Neustrie)
Chlothar II the Great, the Young
(Clotaire II le Grand, le Jeune)
584 18 ऑक्टोबर 629  • Son of Chilperic I King of Neustria
(Roi de Neustrie)

King of Paris
(Roi de Paris)
(595–629)

फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
(613–629)
Dagobert I
(Dagobert Ier)
18 ऑक्टोबर 629 19 जानेवारी 639  • Son of Chlothar II फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Clovis II the Lazy
(Clovis II le Fainéant)
19 जानेवारी 639 31 ऑक्टोबर 657  • Son of Dagobert I King of Neustria and Burgundy
(Roi de Neustrie et de Bourgogne)
Chlothar III
(Clotaire III)
31 ऑक्टोबर 657 673  • Son of Clovis II King of Neustria and Burgundy
(Roi de Neustrie et de Bourgogne)

फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
(657–663)
Childeric II
(Childéric II)
673 675  • Son of Clovis II
 • Younger brother of Chlothar III
फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Theuderic III
(Thierry III)
675 691  • Son of Clovis II
 • Younger brother of Childeric II
King of Neustria
(Roi de Neustrie)

फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
(687–691)
Clovis IV
(Clovis IV)
691 695  • Son of Theuderic III फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Childebert III the Just
(Childebert III le Juste)
695 23 एप्रिल 711  • Son of Theuderic III
 • Younger brother of Clovis IV
फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Dagobert III 23 एप्रिल 711 715  • Son of Childebert III फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
Chilperic II
(Chilpéric II)
715 13 फेब्रुवारी 721  • Probably son of Childeric II King of Neustria and Burgundy
(Roi de Neustrie et de Bourgogne)

फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
(719–721)

The last Merovingian kings, known as the lazy kings (rois fainéants), did not hold any real political power, while the मेor of the Palace governed instead. When Theuderic IV died in 737, मेor of the Palace Charles Martel left the throne vacant and continued to rule until his own death in 741. His sons Pepin and Carloman briefly restored the Merovingian dynasty by raising Childeric III to the throne in 743. In 751, Pepin deposed Childerich and acceded to the throne.

चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
Childeric III
(Childéric III)
743 नोव्हेंबर 751  • Son of Chilperic II or of Theuderic IV फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

कॅरोलिंजियन घराणे (751–987)

चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
बुटका पेपिन
(Pépin le Bref)
752 24 सप्टेंबर 768  • Son of Charles Martel फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला कार्लोमन 24 सप्टेंबर 768 4 डिसेंबर 771  • पेपिनचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
शार्लमेन (पहिला शार्ल) 24 सप्टेंबर 768 28 जानेवारी 814  • पेपिनचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(800–814)
भक्त लुई
(Louis Ier le Pieux, le Débonnaire)
28 जानेवारी 814 20 जून 840  • शार्लमेनचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
दुसरा शार्ल
(Charles II le Chauve)
20 जून 840 6 ऑक्टोबर 877  • लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(875–877)
दुसरा लुई
(Louis II le Bègue)
6 ऑक्टोबर 877 10 एप्रिल 879  • दुसऱ्या शार्लचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा लुई 10 एप्रिल 879 5 ऑगस्ट 882  • दुसऱ्या लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
दुसरा कार्लोमन 5 ऑगस्ट 882 6 डिसेंबर 884  • दुसऱ्या लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा शार्ल
(Charles le Gros)
20 मे 885 13 जानेवारी 888  • फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(881–887)
Odo of Paris
(Eudes de Paris)
29 फेब्रुवारी 888 1 जानेवारी 898 फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा शार्ल
(Charles III le Simple)
28 जानेवारी 893 30 जून 922 फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
रॉबर्ट पहिला
(Robert Ier)
30 जून 922 15 जून 923 फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
रुडॉल्फ
(Raoul de France)
13 जुलै 923 14 जानेवारी 936 फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
चौथा लुई from overseas
(Louis IV d'Outremer)
19 जून 936 10 सप्टेंबर 954  • Son of Charles III फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
लोथेअर
(Lothaire de France)
12 नोव्हेंबर 954 2 मार्च 986  • चौथ्या लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
पाचवा लुई
(Louis V le Fainéant)
8 जून 986 22 मे 987  • लोथेअरचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)

कॅपेशियन घराणे (987–1792)

कॅपेत वंश (987–1328)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
ह्यू कॅपेत
(Hugues Capet)
3 जुलै 98724 ऑक्टोबर 996 • पहिल्या रॉबर्टचा नातू फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
[ चित्र हवे ]align="center"दुसरा रॉबर्ट
(Robert II le Pieux, le Sage)
24 ऑक्टोबर 99620 जुलै 1031 • ह्यू कॅपेतचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला हेन्री
(Henri Ier)
20 जुलै 10314 ऑगस्ट 1060 • दुसऱ्या रॉबर्टचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला फिलिप
(Philippe Ier l' Amoureux)
4 ऑगस्ट 106029 जुलै 1108 • पहिल्या हेन्रीचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
सहावा लुई
(Louis VI le Gros)
29 जुलै 11081 ऑगस्ट 1137 • पहिल्या फिलिपचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
सातवा लुई
(Louis VII le Jeune)
1 ऑगस्ट 113718 सप्टेंबर 1180 • सहाव्या लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
[ चित्र हवे ]दुसरा फिलिप ऑगस्टस
(Philippe II Auguste)
18 सप्टेंबर 118014 जुलै 1223 • सातव्या लुईचा मुलगा फ्रॅंकांचा राजा
(Roi des Francs)
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
आठवा लुई
(Louis VIII le Lion)
14 जुलै 12238 नोव्हेंबर 1226 • दुसऱ्या फिलिपचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
नववा लुई
(Saint Louis)
8 नोव्हेंबर 122625 ऑगस्ट 1270 • आठव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
तिसरा फिलिप
(Philippe III le Hardi)
25 ऑगस्ट 12705 ऑक्टोबर 1285 • नवव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
[ चित्र हवे ]चौथा फिलिप
(Philippe IV le Bel)
5 ऑक्टोबर 128529 नोव्हेंबर 1314 • तिसऱ्या फिलिपचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
दहावा लुई
(Louis X le Hutin)
29 नोव्हेंबर 13145 जून 1316 • चौथ्या फिलिपचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
पहिला जॉन
(Jean Ier le Posthume)
15 नोव्हेंबर 131620 नोव्हेंबर 1316 • दहाव्या लुईचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
पाचवा फिलिप
(Philippe V le Long)
20 नोव्हेंबर 13163 जानेवारी 1322 • चौथ्या फिलिपचा मुलगा
 • दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
चौथा शार्ल
(Charles IV le Bel)
3 जानेवारी 13221 फेब्रुवारी 1328 • चौथ्या फिलिपचा मुलगा
 • पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)

व्हालोईचे घराणे (1328–1589)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
व्लालोईचा सहावा फिलिप of Valois
(Philippe VI de Valois, le Fortuné)
1 एप्रिल 132822 ऑगस्ट 1350 • तिसऱ्या फिलिपचा नातू फ्रान्सचा राजा
(Roi de France)
दुसरा जॉन
(Jean II le Bon)
22 ऑगस्ट 13508 एप्रिल 1364 • सहाव्या फिलिपचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
पाचवा शार्ल
(Charles V le Sage)
8 एप्रिल 136416 सप्टेंबर 1380 • दुसऱ्या जॉनचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
सहावा शार्ल
(Charles VI le Bienaimé, le Fol)
16 सप्टेंबर 138021 ऑक्टोबर 1422 • पाचव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
सातवा शार्ल
(Charles VII le Victorieux, le Bien-Servi)
21 ऑक्टोबर 142222 जुलै 1461 • सहाव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
अकरावा लुई
(Louis XI le Prudent, l'Universelle Aragne)
22 जुलै 146130 ऑगस्ट 1483 • सातव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
आठवा शार्ल
(Charles VIII l'Affable)
30 ऑगस्ट 14837 एप्रिल 1498 • अकराव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)

ओर्लियों शाखा (1498–1515)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
बारावा लुई
(Louis XII le Père du Peuple)
7 एप्रिल 14981 जानेवारी 1515 • पाचव्या शार्लचा पणतू फ्रान्सचा राजा
(Roi de France)

ओर्लियों-ॲंगोलेम शाखा (1515–1589)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
पहिला फ्रांस्वा
(François Ier le Père et Restaurateur des Lettres)
1 जानेवारी 151531 मार्च 1547 • पाचव्या शार्लचा खापरपणतू
 • बाराव्या लुईचा जावई
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
दुसरा हेन्री
(Henri II)
31 मार्च 154710 जुलै 1559 • पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
दुसरा फ्रांस्वा
(François II)
10 जुलै 15595 डिसेंबर 1560 • दुसऱ्या हेन्रीचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)

स्कॉट्सचा राजा
(1558–1560)
नववा शार्ल5 डिसेंबर 156030 मे 1574 • Son of Henry II
 • दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
तिसरा हेन्री
(Henri III)
30 मे 15742 ऑगस्ट 1589 • दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
 • नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
फ्रान्सचा राजा
(Roi de France)

पोलंडचा राजा व लिथुएनियाचा ड्यूक
(1573–1575)

बुर्बोंचे घराणे (1589–1792)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
चौथा हेन्री
(Henri IV, le Bon Roi Henri, le Vert-Galant)
2 ऑगस्ट 158914 मे 1610 • नवव्या लुईचा दहावा वंशज फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
तेरावा लुई
(Louis XIII le Juste)
14 मे 161014 मे 1643 • चौथ्या हेन्रीचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
चौदावा लुई
(Louis XIV le Grand, le Roi Soleil)
14 मे 16431 सप्टेंबर 1715 • तेराव्या लुईचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
पंधरावा लुई
(Louis XV le Bien-Aimé)
1 सप्टेंबर 171510 मे 1774 • चौदाव्या लुईचा पणतू फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
सोळावा लुई
(Louis XVI le Restaurateur de la Liberté Française)
10 मे 177421 सप्टेंबर 1792 • पंधराव्या लुईचा नातू फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
(1774–1791)

फ्रेंचांचा राजा
(Roi des Français)
(1791–1792)

पहिले फ्रेंच प्रजासत्ताक (1792–1804)

नेपोलियनने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.

बोनापार्ट घराणे (1804–1814)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन बोनापार्ट
(Napoléon Ier, le Grand)
18 मे 180411 एप्रिल 1814 - फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)

बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
अठरावा लुई11 एप्रिल 181420 मार्च 1815 • सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)

पहिले फ्रेंच साम्राज्य (शंभर दिवस, 1815)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन
(Napoléon Ier)
20 मार्च 181522 जून 1815 - फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)
दुसरा नेपोलियन
(Napoléon II)
[]
22 जून 18157 जुलै 1815  • नेपोलियनचा मुलगा फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)

बुर्बोंचे घराणे (1815–1830)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
अठरावा लुई7 जुलै 181516 सप्टेंबर 1824 • सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
दहावा शार्ल16 सप्टेंबर 18242 ऑगस्ट 1830 • अठराव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)


ओर्लियोंचे घराणे (1830–1848)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
[ चित्र हवे ]पहिला लुई-फिलिप
(Louis Philippe, le Roi Citoyen)
9 ऑगस्ट 183024 फेब्रुवारी 1848 • तेराव्या लुईचा सहावा वंशज फ्रेंचांचा राजा
(Roi des Français)

दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.

बोनापार्टचे घराणे, दुसरे फ्रेंच साम्राज्य (1852–1870)

चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन तिसरा
(Napoléon III)
2 डिसेंबर 18524 सप्टेंबर 1870 • पहिल्या नेपोलियनचा भाचा फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)


टीपा

  1. ^ From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.

साचा:फ्रान्सचे राज्यकर्ते