Jump to content

फ्रान्सचे दुसरे साम्राज्य

दुसरे फ्रेंच साम्राज्य
Empire Français
१८५२१८७०
ध्वजचिन्ह
राजधानीपॅरिस
अधिकृत भाषाफ्रेंच
राष्ट्रीय चलनफ्रेंच फ्रॅंक
आजच्या देशांचे भागअल्जीरिया ध्वज अल्जीरिया
कंबोडिया ध्वज कंबोडिया
फ्रेंच गयाना ध्वज फ्रेंच गयाना
फ्रान्स ध्वज फ्रान्स
ग्वादेलोप ध्वज ग्वादेलोप
भारत ध्वज भारत
मार्टिनिक ध्वज मार्टिनिक
न्यू कॅलिडोनिया ध्वज न्यू कॅलिडोनिया
रेयूनियों ध्वज रेयूनियों
सेनेगाल ध्वज सेनेगाल
सेंट बार्थेलेमी ध्वज सेंट बार्थेलेमी
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम

दुसरे फ्रेंच साम्राज्य ही फ्रान्स देशामधील इ.स. १८५२ ते १८७० ह्या काळातील तिसऱ्या नेपोलियनच्या सत्तेखालील साम्राज्यशाही होती.