Jump to content

फ्रांकफुर्ट

फ्रांकफुर्ट
Frankfurt
जर्मनीमधील शहर
चिन्ह
फ्रांकफुर्ट is located in जर्मनी
फ्रांकफुर्ट
फ्रांकफुर्ट
फ्रांकफुर्टचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°6′37″N 8°40′56″E / 50.11028°N 8.68222°E / 50.11028; 8.68222

देशजर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हेसेन
स्थापना वर्ष पहिले शतक
क्षेत्रफळ २४८ चौ. किमी (९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८०४ फूट (२४५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,५१,८९९
  - घनता २,६२५ /चौ. किमी (६,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.frankfurt.de/


फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेसेन राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे.

माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते.

हे सुद्धा पहा

  • फ्रांकफुर्ट आम मेन आंतरराष्ट्रीय विमानतळ