फ्रँक लॉईड राइट
फ्रॅंक लॉईड राइट Frank Lloyd Wright | |
---|---|
जन्म | जून ८, इ.स. १८६७ रिचलंड सेंटर, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यू | एप्रिल ९, इ.स. १९५९ फीनिक्स |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
पेशा | वास्तूशास्त्रज्ञ |
फ्रॅंक लॉईड राइट (जून ८, इ.स. १८६७ - एप्रिल ९, इ.स. १९५९) हा एक अमेरिकन स्थापत्यकार होता. राइटने आपल्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक वास्तू विकसित केल्या ज्यांमध्ये अनेक शाळा, कचेऱ्या, संग्रहालये, हॉटेल व गगनचुंबी इमरती होत्या. इ.स. १९९१ साली अमेरिकन स्थापत्यकार संस्थेने त्याला आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन स्थापत्यकार असे गौरवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "फ्रॅंक लॉईड राइट संस्था" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)