फ्रँक मिलिगन
फ्रॅंक विल्यम मिलिगन (मार्च १९, इ.स. १८७० - मार्च ३१, इ.स. १९००) हा
इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
दुसऱ्या बोअर युद्धात मॅफेकिंगचा वेढा सोडवण्याच्या प्रयत्नात मिलिगन धारातीर्थी पडला.