Jump to content

फ्रँक जेम्स मार्शल

फ्रॅंक जेम्स मार्शल (१० ऑगस्ट, १८७७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ९ नोव्हेंबर, १९४४) हा एक अमेरिकन बुद्धिबळपटू होता.