Jump to content

फ्रँक अँथनी

फ्रँक अँथनी

फँक अँथनी (सप्टेंबर २५, इ.स. १९०८- (इ.स. 9 डिसेंबर 1946ला झालेल्या संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष देखील होते) हे भारतातील अँग्लो इंडियन समाजाचे नेते होते. ते इ.स. १९५२ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात राष्ट्रपतींकडून अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर नियुक्त झाले.