फोलियो सोसायटी
फोलियो सोसायटी ही इंग्लिश भाषेत पुस्तके प्रकाशित करणारी ब्रिटिश प्रकाशन संस्था आहे. फोलियो सोसायटीचे मुख्यालय लंडनमध्ये असून त्याची स्थापना १९४७ मध्ये झाली. प्रसिद्ध पुस्तकांच्या महाग परंतु देखण्या आवृत्त्या फोलियो सोसायटी प्रकाशित करते.