Jump to content

फोर्ट मॉर्गन (कॉलोराडो)

फोर्ट मॉर्गन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. मॉर्गन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००५ च्या अंदाजानुसार १०,८४४ होती.