Jump to content

फोटिस काँटोग्लू

फोटियोस अपोस्टोलेलिस तथा फोटिस कॉंटोग्लू (ग्रीक:Φώτιος Αποστολέλης तथा Φώτιος Αποστολέλης; ८ नोव्हेंबर, इ.स. १८९५:ऐवाली, ग्रीस - १३ जुलै, इ.स. १९६५:अथेन्स, ग्रीस) हा ग्रीक लेखक आणि चित्रकार होता.