Jump to content

फोंडा तालुका

फोंडा हा गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातला तालुका आहे. या तालुक्यात खालील गावे व शहरांचा समावेश होतो. गोव्यातील फोंडा तालुक्यात विविध देव-देवतांची मंदिरे आहेत.

फोंडा तालुक्यातील गावे
क्र. गावाचे नाव इंग्रजी स्पेलिंग
अडकोण Adcolna
कुंक्कळी Cuncoliem
कुंडई Cundaim
केरी Querim
कोडार Codar
कोंनशे Conxem
खांडेपार Candepar
गांजे Gangem
तळावली Telaulim
१० तिवरे Tivrem
११ दुर्भाट Durbhat
१२ निरंकाल Nirancal
१३ पंचवाडी Ponchavadi
१४ बेतकी Betqui
१५ बेतोडा Betora
१६ भोम Boma
१७ वळवई Volvoi
१८ वागुर्ये Vagurbem
१९ वाडी Vadi
२० वेलिंग Velinga
२१ शिरोडा Siroda
२२ सावय-वेरे Savoi-Verem
फोंडा तालुक्यातील शहरे
क्र. नाव इंग्रजी स्पेलिंग
उसगांव Usgao (CT)
कुर्टी Curti (CT)
कवळे Quela (CT)
खांडोळे Candola (CT)
प्रियोळPriol (CT)
फोंडाPonda (M Cl)
बांदोडाBandora (CT)
बोरी Borim (CT)
मडकई Marcaim (CT)
१० वरगांव Orgao (CT)

फोंडा तालुक्यातील शिक्षणसंस्था

  • इंदिराबाई व्ही. : इंदिराबाई (विश्वंभर)भट ढवळीकर माध्यमिक विद्यालय, ढवळी
  • एस.एस. (श्रीशांतादुर्गा शिक्षण) समितीचे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), कवळे
  • ए.जे.डी. आल्मेडा माध्यमिक विद्यालय, फोंडा
  • कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी
  • जी.व्ही.एम.चे(गोवा विद्याप्रसारक मंडळाचे)चे उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडा
  • दादा वैद्य माध्यमिक विद्यालय, कुर्टी
  • पी.ई.एस.(फोंडा एज्युकेशन सोसायटी)आर.एस.एन.(रवी एस. नाईक) उच्च माध्यमिक विद्यालय, फर्मागुडी
  • सरकारी अभियांत्रिक महाविद्यालय, फर्मागुडी
  • श्री सरस्वती प्राथमिक विद्यालय , श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय , श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, कवळे