Jump to content

फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी

७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता मायकल शुमाकर
फॉर्म्युला वन
सद्य हंगाम माहिती
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
यादी
चालक यादी
चालक अजिंक्यपद यादी
कारनिर्माते अजिंक्यपद यादी
ग्रांप्री यादी
• सर्किटची यादी

एफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगामातील सर्वात यशस्वी चालकास फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद पुरस्कार देते. ग्रांप्रीच्या निकालांवर आधारीत गुण पद्धतीने यशस्वी चालकाची निवड करण्यात येते. सर्वप्रथम १९५० मध्ये निनो फरिन ने अजिंक्यपद पटकावले तर १९५३ मध्ये अल्बर्टो अस्कारी अजिंक्यपद एकापेक्षा अधिक वेळा जिंकणारा प्रथम चालक बनला.

एफ.आय.ए. अधिकृतपने हंगाम संपे पर्यंत विजेत्याची घोषणा करत नाही, परंतु एका चालकाने मिळवलेले गुण दुसरा कोणताही चालक पार करू शकत नसेल तर चालकाला अजिंक्यपद मिळाल्याचे म्हणले जाते. फॉर्म्युला वनच्या अत्ता पर्यंतच्या ६१ हंगामात, २५ वेळा चालक अजिंक्यपद शेवटच्या शर्यतीत ठरवण्यात आले. एखद्या हंगामात "सर्वात लवकर चालक अजिंक्यपद पटकवला" या खिताबाचा मान मायकल शुमाकरला मिळाला आहे, कार‍ण २००२ च्या हंगाम संपायला ६ शर्यती बाकी होत्या, तरी त्याला "चालक अजिंक्यपद" देण्यात आले.

एकुन ३२ चालकांनी हे अजिंक्यपद मिळवले आहे, ज्या मध्ये मायकल शुमाकरला "सर्वात जास्त अजिंक्यपद" या खिताबाचा मान आहे. मायकल शुमाकरने ७ अजिंक्यपद मिळवले आहेत, त्याला "सर्वात जास्त एका-पाठोपाठील-एक अजिंक्यपद" या खिताबाचेही मान आहे जे त्याला २००० ते २००४ ह्या वर्षां मध्ये सलग ५ वेळा "चालक अजिंक्यपद" पटकवल्यामुळे, मिळले आहे.

हंगामा प्रमाणे

हंगाम चालक चालकाचे वय कारनिर्माता संघ टायर एकूण पोल एकूण विजय एकूण पोडीयम एकूण जलद फेऱ्या गुण गुण टक्केवारी विजेतेपद मिळाल्याची
शर्यत क्र.
विजेतेपद मिळात्यानंतर
बाकी शर्यती
गुणामधील फरक गुणामधील फरक
टक्केवारी
कार इंजिन
१९५०इटली ज्युसेप्पे फरिना[]४४ अल्फा रोमियोअल्फा रोमियो३० ८३.३३३ (४७.६१९) ७/७ १०.०००
१९५१आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ[]४० अल्फा रोमियोअल्फा रोमियो३१ ८६.१११ (५१.३८९) ८/८ १९.३५५
१९५२[टीप १]इटली अल्बर्टो अस्कारी[]३४ स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी

३६ १००.००० (७४.३०६) ६/८ १२ ३३.३३३
१९५३[टीप १]इटली अल्बर्टो अस्कारी[]३५ स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी ३४.५ ९५.८३३ (५७.४०७) ८/९ ६.५ १८.८४१
१९५४आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ[]४३ मसेराती[टीप २][]मसेराती ४२ ९३.३३३ (७०.५४७) ७/९ १६.८५७ ४०.१३६
मर्सिडीज-बेंझ[टीप २]मर्सिडीज-बेंझ
१९५५आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ[]४४ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ४० ८८.८८९ (६५.०७९) ६/७ १६.५ ४१.२५०
१९५६ आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ[]४५ स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी ३० ६६.६६७ (४५.८३३) ८/८ १०.०००
१९५७ आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ[]४६ मसेराती मसेराती ४० ८८.८८९ (६३.८८९) ६/८ १५ ३७.५००
१९५८ युनायटेड किंग्डम माइक हावथोर्न[]२९ स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी ४२ ७७.७७८ (४९.४९५) ११/११ २.३८१
१९५९ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[]३३ कुपर कार कंपनीकॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ३१ ६८.८८९ (४१.९७५) ९/९ १२.९०३
१९६०ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[]३४ कुपर कार कंपनीकॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ४३ ८९.५८३ (५३.७५०) ८/१० २०.९३०
१९६१अमेरिका फिल हिल[]३४ स्कुदेरिआ फेरारीफेरारी३४ ७५.५५६ (५२.७७८) ७/८ २.९४१
१९६२युनायटेड किंग्डम ग्रहम हिल[]३३ ब्रिटिश रेसिंग मोटर्सब्रिटिश रेसिंग मोटर्स ४२ ९३.३३३ (६४.१९८) ९/९ १२ २८.५७१
१९६३युनायटेड किंग्डम जिम क्लार्क[]२७ टीम लोटसकॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ५४ १००.००० (८१.१११) ७/१० २१ ३८.८८९
१९६४युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस[१०]३० स्कुदेरिआ फेरारीफेरारी४० ७४.०७४ (४४.४४४) १०/१० २.५००
१९६५युनायटेड किंग्डम जिम क्लार्क[]२९ टीम लोटसकॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ५४ १००.००० (६०.०००) ७/१० १४ २५.९२६
१९६६ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम[]४० ब्राभॅमरेप्को४२ ९३.३३३ (५५.५५६) ७/९ १४ ३३.३३३
१९६७न्यूझीलंड डेनी हुल्म[११]३१ ब्राभॅमरेप्को५१ ६२.९६३ (५१.५१५) ११/११ ९.८०४
१९६८युनायटेड किंग्डम ग्रहम हिल[]३९ टीम लोटसफोर्ड मोटर कंपनी४८ ५३.३३३ (४४.४४४) १२/१२ १२ २५.०००
१९६९युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[१२]३० मट्राफोर्ड मोटर कंपनी६३ ७७.७७८ (६३.६३६) ८/११ २६ ४१.२७०
१९७०ऑस्ट्रिया जोशेन रींडट[१३]२८ टीम लोटसफोर्ड मोटर कंपनी४५ ४५.४५५ (३८.४६२) १२/१३[टीप ३]११.१११
१९७१युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[१२]३२ टायरेल रेसिंगफोर्ड मोटर कंपनी६२ ७६.५४३ (६२.६२६) ८/११ २९ ४६.७७४
१९७२ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी[१४]२५ टीम लोटसफोर्ड मोटर कंपनी६१ ६७.७७८ (५६.४८१) १०/१२ १६ २६.२३०
१९७३युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट[१२]३४ टायरेल रेसिंग फोर्ड मोटर कंपनी७१ ६०.६८४ (५२.५९३) १३/१५ १६ २२.५३५
१९७४ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी[१४]२७ मॅकलारेनफोर्ड मोटर कंपनी५५ ४७.००९ (४०.७४१) १५/१५ ५.४५५
१९७५ऑस्ट्रिया निकी लाउडा[१५]२६ स्कुदेरिआ फेरारीफेरारी६४.५ ५९.७२२ (५५.१२८) १३/१४ १९.५ ३०.२३३
१९७६युनायटेड किंग्डम जेम्स हंट[१६]२९ मॅकलारेनफोर्ड मोटर कंपनी६९ ५४.७६२ (४७.९१७) १६/१६ १.४४९
१९७७ऑस्ट्रिया निकी लाउडा[१५]२८ स्कुदेरिआ फेरारीफेरारी१० ७२ ५३.३३३ (४७.०५९) १५/१७ १७ २३.६११
१९७८अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी[१७]३८ टीम लोटसफोर्ड मोटर कंपनी६४ ५०.७९४ (४४.४४४) १४/१६ १३ २०.३१३
१९७९दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर[१८]२९ स्कुदेरिआ फेरारीफेरारी५१ ७०.८३३ (४४.४४४) १३/१५ ७.८४३
१९८०ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स[१९]३४ विलियम्स एफ१फोर्ड मोटर कंपनी१० ६७ ७४.४४४ (५६.३४९) १३/१४ १३ १९.४०३
१९८१ब्राझील नेल्सन पिके[२०]२९ ब्राभॅम फोर्ड मोटर कंपनी

५० ५०.५०५ (३७.०३७) १५/१५ २.०००
१९८२फिनलंड केके रोसबर्ग[२१]३४ विलियम्स एफ१ फोर्ड मोटर कंपनी४४ ४४.४४४ (३०.५५६) १६/१६ ११.३६४
१९८३ब्राझील नेल्सन पिके[२०]३१ ब्राभॅम बी.एम.डब्ल्यू. ५९ ५९.५९६ (४३.७०४) १५/१५ ३.३९०
१९८४ऑस्ट्रिया निकी लाउडा[१५]३५ मॅकलारेनटॅग ७२ ७२.७२७ (५१.६१३) १६/१६ ०.५ ०.६९४
१९८५फ्रान्स एलेन प्रोस्ट[२२]३० मॅकलारेनटॅग ११ ७३ ७३.७३७ (५२.७७८) १४/१६ २० २७.३९७
१९८६फ्रान्स एलेन प्रोस्ट[२२]३१ मॅकलारेनटॅग ११ ७२ ७२.७२७ (५१.३८९) १६/१६ २.७७८
१९८७ब्राझील नेल्सन पिके[२०]३५ विलियम्स एफ१होंडा११ ७३ ७३.७३७ (५२.७७८) १५/१६ १२ १६.४३८
१९८८ब्राझील आयर्टोन सेन्ना[२३]२८ मॅकलारेनहोंडा१३ ११ ९० ९०.९०९ (६५.२७८) १५/१६ ३.३३३
१९८९फ्रान्स एलेन प्रोस्ट[२२]३४ मॅकलारेनहोंडा११ ७६ ७६.७६८ (५६.२५०) १५/१६ १६ २१.०५३
१९९०ब्राझील आयर्टोन सेन्ना[२३]३० मॅकलारेनहोंडा१० ११ ७८ ७८.७८८ (५४.१६७) १५/१६ ८.९७४
१९९१ब्राझील आयर्टोन सेन्ना[२३]३१ मॅकलारेनहोंडा१२ ९६ ६१.९३५ १५/१६ २४ २५.०००
१९९२युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल[२४]३९ विलियम्स एफ१रेनोल्ट एफ१ १४ १२ १०८ ६७.५०० ११/१६ ५२ ४८.१४८
१९९३फ्रान्स एलेन प्रोस्ट[२२]३८ विलियम्स एफ१रेनोल्ट एफ१ १३ १२ ९९ ६१.८७५ १४/१६ २६ २६.२६३
१९९४जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]२५ बेनेटन फॉर्म्युला फोर्ड मोटर कंपनी१० ९२ ५७.५०० १६/१६ १.०८७
१९९५जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]२६ बेनेटन फॉर्म्युलारेनोल्ट एफ१ ११ १०२ ६०.००० १५/१७ ३३ ३२.३५३
१९९६युनायटेड किंग्डम डेमन हिल[२६]३६ विलियम्स एफ१रेनोल्ट एफ१ १० ९७ ६०.६२५ १६/१६ १९ १९.५८८
१९९७कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह[२७]२६ विलियम्स एफ१रेनोल्ट एफ१ १० ८१ ४७.६४७ १७/१७३९[टीप ४]४८.१४८[टीप ४]
१९९८फिनलंड मिका हॅक्किनेन[२९]३० मॅकलारेनमर्सिडीज-बेंझ११ १०० ६२.५०० १६/१६१४ १४.०००
१९९९फिनलंड मिका हॅक्किनेन[२९]३१ मॅकलारेनमर्सिडीज-बेंझ ११ १० ७६ ४७.५०० १६/१६२.६३२
२०००जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]३१ स्कुदेरिआ फेरारीफेरारी१२ १०८ ६३.५२९ १६/१७१९ १७.५९३
२००१जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]३२ स्कुदेरिआ फेरारीफेरारी११ १४ १२३ ७२.३५३ १३/१७५८ ४७.१५४
२००२जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]३३ स्कुदेरिआ फेरारीफेरारी११ १७ १४४ ८४.७०६ ११/१७६७ ४६.५२८
२००३जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]३४ स्कुदेरिआ फेरारीफेरारी९३ ५८.१२५ १६/१६२.१५१
२००४जर्मनी मिखाएल शुमाखर[२५]३५ स्कुदेरिआ फेरारीफेरारी१३ १५ १० १४८ ८२.२२२ १४/१८३४ २२.९७३
२००५स्पेन फर्नांदो अलोन्सो[३०]२४ रेनोल्ट एफ१रेनोल्ट एफ१ १५ १३३ ७०.००० १७/१९२१ १५.७८९
२००६स्पेन फर्नांदो अलोन्सो[३०]२५ रेनोल्ट एफ१रेनोल्ट एफ१ १४ १३४ ७४.४४४ १८/१८१३ ९.७०१
२००७फिनलंड किमी रायकोन्नेन[३१]२८ स्कुदेरिआ फेरारीफेरारी१२ ११० ६४.७०६ १७/१७०.९०९
२००८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]२३ मॅकलारेनमर्सिडीज-बेंझ १० ९८ ५४.४४४ १८/१८१.०२०
२००९युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[३३]२९ ब्रॉन जीपीमर्सिडीज-बेंझ९५ ५७.५७६ १६/१७११ ११.५७९
२०१०जर्मनी सेबास्टियान फेटेल[३४]२३ रेड बुल रेसिंगरेनोल्ट एफ१ १० १० २५६ ५३.८९५ १९/१९१.५६३
२०११जर्मनी सेबास्टियान फेटेल[३४]२४ रेड बुल रेसिंगरेनोल्ट एफ१ १५ ११ १७ ३९२ ८२.५२६ १५/१९१२२ ३१.१२२
२०१२जर्मनी सेबास्टियान फेटेल[३४]२५ रेड बुल रेसिंगरेनोल्ट एफ१ १० २८१ ५६.२०० २०/२० १.०६८
२०१३जर्मनी सेबास्टियान फेटेल[३४]२६ रेड बुल रेसिंगरेनोल्ट एफ१ १३ १६ ३९७ ८३.५७९ १६/१९ १५५ ३९.०४३
२०१४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]२९ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ११ १६ ३८४ ७६.८०० १९/१९ ६७ १७.४४८
२०१५युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]३० मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ११ १० १७ ३८१ ८०.२११ १६/१९ ५९ १५.४८६
२०१६जर्मनी निको रॉसबर्ग[३५]३१ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ१६ ३८५ ७३.३३३ २१/२११.२९९
२०१७युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]३२ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ११ १३ ३६३ ७२.६०० १८/२०४६ १२.६७२
२०१८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]३३ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ११ ११ १७ ४०८ ७७.७१४ १९/२१८८ २१.५६९
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]३४ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ११ १७ ४१३ ७५.६४१ १९/२१८७ २१.०६५
२०२० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[३२]३५ मर्सिडीज-बेंझमर्सिडीज-बेंझ१० ११ १४ ३४७ ७८.५०७ १४/१७ १२४ ३५.७३५
२०२१नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[३६]२४ रेड बुल रेसिंगहोंडा१० १० १८ ३९५.५ ६९.६९२ २२/२२ २.०२३
२०२२नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[३६]२५ रेड बुल रेसिंगहोंडा आर.बी.पी.टी. १५ १७ ४५४ ७६.१७४ १८/२२१४६ ३२.१५९
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन[३७]२६ रेड बुल रेसिंगहोंडा आर.बी.पी.टी.१२ १९ २१ ५७५ ९२.७४२ १७/२२२९० ५०.४३५
हंगाम चालक चालकाचे वय कारनिर्माता संघ टायर एकूण पोल एकूण विजय एकूण पोडीयम एकूण जलद फेऱ्या गुण गुण टक्केवारी विजेतेपद मिळाल्याची
शर्यत क्र.
विजेतेपद मिळात्यानंतर
बाकी शर्यती
गुणामधील फरक गुणामधील फरक
टक्केवारी
कार इंजिन

तळटिपा

Bold indicates the team also won the Constructors' Championship (awarded since १९५८).

  1. ^ The १९५२ and १९५३ championships were run to Formula Two regulations.
  2. ^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix with मसेराती, then completed the season with मर्सिडीज-बेंझ.
  3. ^ Rindt's championship was confirmed two rounds after he had been killed in an accident during qualifying for the इटालियन ग्रांप्री.
  4. ^ मिखाएल शुमाखर scored ७८ points during the १९९७ season, ३ points behind Villeneuve, but was disqualified from the championship for deliberately colliding with Villeneuve in the final race/the season, the युरोपियन ग्रांप्री. This left Villeneuve with a ३९-point margin over हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन with ४२ points.

चालका प्रमाणे

मायकल शुमाकरने ७ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
लुइस हॅमिल्टन ने ६ वेळा चालक अजिंक्यपद जिंकलेले आहे, ज्यात १ अजिंक्यपद मॅकलारेन सोबत आणि ५ अजिंक्यपद मर्सिडीज-बेंझ सोबत जिंकलेले आहेत.
हुआन मॅन्युएल फंजिओने ५ वेळा चालक अजिंक्यपद जिंकलेले आहे. त्याने हा विक्रम १९५५ ते २००३ कायम ठेवला.
एलेन प्रोस्टने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
सेबास्टियान फेटेलने ४ वेळा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
मॅक्स व्हर्सटॅपनने ४ वेळा रेड बुल रेसिंग सोबत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे.
चालक एकूण अजिंक्यपद हंगाम
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९५, २०००, २००१, २००2, २००३, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२००८, २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९, २०२०
आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ १९५१, १९५४, १९५५, १९५६, १९५७
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८५, १९८६, १९८९, १९९३
जर्मनी सेबास्टियान फेटेल२०१०, २०११, २०१2, २०१३
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम१९५९, १९६०, १९६६
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट१९६९, १९७१, १९७३
ऑस्ट्रिया निकी लाउडा१९७५, १९७७, १९८४
ब्राझील नेल्सन पिके १९८१, १९८३, १९८७
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९०, १९९१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०२१, २०२2, २०२३
इटली अल्बर्टो अस्कारी १९५2, १९५३
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल १९६2, १९६८
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क १९६३, १९६५
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी १९७2, १९७४
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, १९९९
स्पेन फर्नांदो अलोन्सो२००५, २००६
इटली ज्युसेप्पे फरिना १९५०
युनायटेड किंग्डम माइक हावथोर्न १९५८
अमेरिका फिल हिल १९६१
युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस १९६४
न्यूझीलंड डेनी हुल्म १९६७
ऑस्ट्रिया जोशेन रींडट १९७०
युनायटेड किंग्डम जेम्स हंट १९७६
अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी १९७८
दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर १९७९
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९८०
फिनलंड केके रोसबर्ग १९८2
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल १९९2
युनायटेड किंग्डम डेमन हिल१९९६
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह १९९७
फिनलंड किमी रायकोन्नेन२००७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन२००९
जर्मनी निको रॉसबर्ग२०१६
३४ drivers७४ titles

Drivers in bold competed in the २०२४ World Championship.

चालकाच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे

देश एकूण अजिंक्यपद एकूण चालक हंगाम चालक (एकूण अजिंक्यपद)
 युनायटेड किंग्डम २० १० १९५८, १९६२-१९६५, १९६८-१९६९, १९७१,
१९७३, १९७६, १९९२, १९९६, २००८-२००९,
२०१४-२०१५, २०१७-२०२०
लुइस हॅमिल्टन ()
जॅकी स्टुवर्ट ()
जिम क्लार्क ()
ग्रहम हिल ()
जेन्सन बटन ()
माइक हावथोर्न ()
डेमन हिल ()
जेम्स हंट ()
नायजेल मॅनसेल ()
जॉन सर्टीस ()
 जर्मनी १२ १९९४-१९९५, २०००-२००४, २०१०-२०१३, २०१६मिखाएल शुमाखर ()
सेबास्टियान फेटेल ()
निको रॉसबर्ग ()
 ब्राझिल १९७2, १९७४, १९८१, १९८३, १९८७-१९८८
१९९०-१९९१
नेल्सन पिके ()
आयर्टोन सेन्ना ()
एमर्सन फिटीपाल्डी ()
 आर्जेन्टिना १९५१, १९५४-१९५७ उवान मॅन्युएल फंजिओ ()
 फिनलंड १९८2, १९९८-१९९९, २००७मिका हॅक्किनेन ()
किमी रायकोन्नेन ()
केके रोसबर्ग ()
 ऑस्ट्रेलिया १९५९-१९६०, १९६६, १९८०जॅक ब्रॅभम ()
ऍलन जोन्स ()
 ऑस्ट्रिया १९७०, १९७५, १९७७, १९८४निकी लाउडा ()
जोशेन रींडट ()
 फ्रांस १९८५-१९८६, १९८९, १९९३एलेन प्रोस्ट ()
 इटली १९५०, १९५2-१९५३अल्बर्टो अस्कारी ()
ज्युसेप्पे फरिना ()
 नेदरलँड्स २०२१-२०२३मॅक्स व्हर्सटॅपन ()
 युनायटेड स्टेट्स १९६१, १९७८मारीयो आन्ड्रेट्टी ()
फिल हिल ()
 स्पेन २००५-२००६फर्नांदो अलोन्सो ()
 न्यू झीलँड १९६७डेनी हुल्म ()
 दक्षिण आफ्रिका १९७९जोडी स्केकटर ()
 कॅनडा १९९७जॅक्स व्हिलनव्ह ()
१५ countries७४ titles३४ drivers

Drivers in bold competed in the २०२४ World Championship.

कारनिर्मात्या प्रमाणे

कारनिर्माता एकूण अजिंक्यपद हंगाम
स्कुदेरिआ फेरारी१५ १९५२, १९५३, १९५६, १९५८, १९६१, १९६४, १९७५, १९७७, १९७९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७
मॅकलारेन१२ १९७४, १९७६, १९८४, १९८५, १९८६, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९८, १९९९, २००८
मर्सिडीज-बेंझ[टीप २]१९५४,[टीप २] १९५५, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०
विलियम्स एफ११९८०, १९८2, १९८७, १९९2, १९९३, १९९६, १९९७
रेड बुल रेसिंग२०१०, २०११, २०१2, २०१३, २०२१, २०२2, २०२३
टीम लोटस १९६३, १९६५, १९६८, १९७०, १९७2, १९७८
ब्राभॅम १९६६, १९६७, १९८१, १९८३
अल्फा रोमियो१९५०, १९५१
मसेराती[टीप २]१९५४,[टीप २] १९५७
कुपर कार कंपनी १९५९, १९६०
टायरेल रेसिंग १९७१, १९७३
बेनेटन फॉर्म्युला १९९४, १९९५
रेनोल्ट एफ१ २००५, २००६
ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६2
मट्रा १९६९
ब्रॉन जीपी २००९
१६ constructors७५ titles[टीप २]

Constructors in bold competed in the २०२४ World Championship.

  1. ^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix with मसेराती, then completed the season with मर्सिडीज-बेंझ. This shared championship is counted for each of these constructors.

कारनिर्मात्याच्या राष्ट्रीयत्वाप्रमाणे

देश एकूण अजिंक्यपद एकूण कारनिर्माते कारनिर्माता
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम३७ कुपर कार कंपनी (२)
ब्रिटिश रेसिंग मोटर्स (१)
टीम लोटस (६)
ब्राभॅम (४)
टायरेल रेसींग (२)
मॅकलारेन (१२)
विलियम्स एफ१ (७)
बेनेटन फॉर्म्युला (२)
ब्रॉन जीपी (१)
इटली ध्वज इटली१९ अल्फा रोमियो (२)
स्कुदेरिआ फेरारी (१५)
मसेराती (२)
जर्मनी ध्वज जर्मनीमर्सिडीज-बेंझ (८)
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रियारेड बुल रेसिंग (४)
फ्रान्स ध्वज फ्रान्सरेनोल्ट एफ१ (२)
मट्रा (१)

इंजिन निर्मात्या प्रमाणे

इंजिन निर्माता एकूण अजिंक्यपद हंगाम
स्कुदेरिआ फेरारी१५ १९५२, १९५३, १९५६, १९५८, १९६१, १९६४, १९७५, १९७७, १९७९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७
फोर्ड मोटर कंपनी[टीप ५]१३ १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८१, १९८२, १९९४
मर्सिडीज-बेंझ[टीप २][टीप ६]१९५४,[टीप २] १९५५, १९९८, १९९९, २००८, २००९, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०
रेनोल्ट एफ१[टीप ७]११ १९९२, १९९३, १९९५, १९९६, १९९७, २००५, २००६, २०१०, २०११, २०१२, २०१३
होंडा१९८७, १९८८, १९८९, १९९०, १९९१, २०२१
कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५९, १९६०, १९६३, १९६५
टॅग[टीप ८]१९८४, १९८५, १९८६
अल्फा रोमियो१९५०, १९५१
मसेराती[टीप २]१९५४,[टीप २] १९५७
रेप्को १९६६, १९६७
ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६२
बी.एम.डब्ल्यू. १९८३
होंडा आर.बी.पी.टी.[टीप ९]२०२२
होंडा आर.बी.पी.टी.२०२३
१४ manufacturers७५ titles[टीप २]
    • Engine manufacturers in bold competed in the २०२४ World Championship.

तळटिपा:

  1. ^ Built by कॉसवर्थ.
  2. ^ In १९९८ and १९९९ built by Ilmor.
  3. ^ Built by पोर्शे.

टायर निर्मात्या प्रमाणे

क्र टायर निर्माता एकूण अजिंक्यपद हंगाम
गुडईअर २४ (७)[टीप १०]१९६६-१९६७, १९७१, १९७३-१९७८, १९८०, १९८2, १९८५-१९९७
पिरेली१९ (१३)[टीप ११]१९५०-१९५४,[टीप १२][टीप १३] १९५७, २०११-२०२३
ब्रिजस्टोन ११ (६)[टीप १४]१९९८-२००४, २००७-२०१०
डनलप ८ (४)[टीप १५]१९५९-१९६५, १९६९
मिचेलिन १९७९, १९८१, १९८३-१९८४, २००५-२००६
फायरस्टोन १९५2,[टीप १३] १९६८, १९७०, १९७2
कॉन्टिनेन्टल १९५४[टीप २]-१९५५
एंग्लेबर्ट १९५६, १९५८

Tyre manufacturers in bold competed in the २०२४ World Championship.
Numbers in parentheses indicate championships won as the sole tyre supplier.

तळटिपा

  1. ^ गुडईअर was the sole tyre supplier for the १९८७, १९८८ & १९९२-१९९६ seasons
  2. ^ पिरेली was the sole tyre supplier for the २०११-२०१९ seasons
  3. ^ ब्रिजस्टोन was the sole tyre supplier for the १९९९, २००० & २००७-२०१० seasons
  4. ^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix on पिरेली with मसेराती, then completed the season on कॉन्टिनेन्टल with मर्सिडीज-बेंझ
  5. ^ Ascari competed in the १९५२ इंडियानापोलिस ५०० on फायरस्टोन tyres, then completed the season on पिरेली

चालक अजिंक्यपद विक्रम

सर्वात तरुण अजिंक्यपद मिळवणारा चालक

चालक अजिंक्यपद मिळतानाचे वय हंगाम
जर्मनी सेबास्टियान फेटेल२३ वर्ष, १३४ दिवस २०१०
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२३ वर्ष, ३०० दिवस २००८
स्पेन फर्नांदो अलोन्सो२४ वर्ष, ५८ दिवस २००५
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२४ वर्ष, ७३ दिवस २०२१
ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी २५ वर्ष, २७३ दिवस १९७2
जर्मनी मिखाएल शुमाखर २५ वर्ष, ३१४ दिवस १९९४
ऑस्ट्रिया निकी लाउडा२६ वर्ष, १९७ दिवस १९७५
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह २६ वर्ष, २०० दिवस १९९७
युनायटेड किंग्डम जिम क्लार्क २७ वर्ष, १८८ दिवस १९६३
१० फिनलंड किमी रायकोन्नेन२८ वर्ष, ४ दिवस २००७

Where drivers have won more than one World Drivers' Championship, only their first win is noted here. Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.

  1. ^ Measured at the day of his death

सर्वात वयस्क अजिंक्यपद मिळवणारा चालक

चालक अजिंक्यपद मिळतानाचे वय हंगाम
आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ ४६ वर्ष, ४१ दिवस १९५७
इटली ज्युसेप्पे फरिना ४३ वर्ष, ३०८ दिवस १९५०
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम४० वर्ष, १५५ दिवस १९६६
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ३९ वर्ष, २६२ दिवस १९६८
युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल ३९ वर्ष, ८ दिवस १९९2
फ्रान्स एलेन प्रोस्ट३८ वर्ष, २१४ दिवस १९९३
अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी ३८ वर्ष, १९३ दिवस १९७८
युनायटेड किंग्डम डेमन हिल३६ वर्ष, २६ दिवस १९९६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन३५ वर्ष, ३१३ दिवस २०२०
१० ऑस्ट्रिया निकी लाउडा३५ वर्ष, २४२ दिवस १९८४

Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.

सलग अजिंक्यपद पटकावणारे चालक

एकूण १० चालकांनी, फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद सलग पटकावलेले आहे.

एकूण अजिंक्यपद चालक हंगाम
जर्मनी मिखाएल शुमाखर २०००-२००४
आर्जेन्टिना उवान मॅन्युएल फंजिओ १९५४-१९५७
जर्मनी सेबास्टियान फेटेल२०१०-२०१३
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२०१७-२०२०
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०२१-२०२३
इटली अल्बर्टो अस्कारी १९५2-१९५३
ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभम१९५९-१९६०
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८५-१९८६
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९९०-१९९१
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४-१९९५
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८-१९९९
स्पेन फर्नांदो अलोन्सो२००५-२००६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२०१४-२०१५

Drivers in bold have competed in the २०२४ World Championship.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "निनो फारिना". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "उवान मॅन्युएल फंजिओ". ६ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f Jones, Bruce (२०१५). The Story/फॉर्म्युला वन: ६५ Years/Life in the Fast Lane. London, England. pp. २९, ३३, ३७, ११९, ३४३. ISBN 978-1-78177-270-6.
  4. ^ a b "अल्बर्टो अस्कारी". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "माइक हावथोर्न". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ a b c "जॅक ब्रॅभम". ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "फिल हिल". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ a b "ग्रहम हिल". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ a b "जिम क्लार्क". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "जॉन सर्टीस". ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "डेनी हुल्म". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ a b c "जॅकी स्टुवर्ट". ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "जोशेन रींडट". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ a b "एमर्सन फिटीपाल्डी". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ a b c "निकी लाउडा". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "जेम्स हंट". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "मारीयो आन्ड्रेट्टी". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "जोडी स्केकटर". २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  19. ^ "ऍलन जोन्स". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ a b c "नेल्सन पिके". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "केके रोसबर्ग". ६ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ a b c d "एलेन प्रोस्ट". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ a b c "आयर्टोन सेन्ना". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "नायजेल मॅनसेल". ५ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ a b c d e f g "मिखाएल शुमाखर". २ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "डेमन हिल". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  27. ^ "जॅक्स व्हिलनव्ह". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  28. ^ "Schumacher's disqualification, and pole position". ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  29. ^ a b "मिका हॅक्किनेन". ४ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ a b "फर्नांदो अलोन्सो". २५ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "किमी रायकोन्नेन". २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ a b c d e f g "लुइस हॅमिल्टन". २८ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "जेन्सन बटन". ३ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ a b c d "सेबास्टियान फेटेल". २५ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "निको रॉसबर्ग". २७ जून २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  36. ^ a b "मॅक्स व्हर्सटॅपन". २४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  37. ^ "Verstappen secures third एफ.१ world title as Piastri takes Sprint victory in कतार". ७ ऑक्टोबर २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  38. ^ "कॉसवर्थ's Gearing Up For एफ.१ मा.urn In २०२१". ८ डिसेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  39. ^ Tytler, Ewan. "Ilmor: Bowmen of the Silver अ‍ॅरोज". Atlas एफ.१. (१). १ मार्च २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  40. ^ "New contract for Renault, Mecachrome". ८ डिसेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  41. ^ "पोर्शे Was Working on a फॉर्म्युला वन Engine for २०२१". २६ सप्टेंबर २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  42. ^ "होंडा and रेड बुल extend power unit support deal until २०२५". २७ सप्टेंबर २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  43. ^ a b White, John (२००८) [२००७]. The फॉर्म्युला वन Miscellany (Second ed.). London, England. p. १२२. ISBN 987-1-84732-112-1 Check |isbn= value: invalid prefix (सहाय्य) – Internet Archive द्वारे.
  44. ^ "पिरेली secures tender to supply फॉर्म्युला वन tyres until २०२३". २७ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  45. ^ Michalik, Art. "फेरारी's on-again, off-again love affair with the इंडियानापोलिस ५००". The ClassicCars.com Journal. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  46. ^ "ब्रिजस्टोन Awarded 'Bolster' for एफ.१ Technical Achievements". ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.

टीप

  1. ^ a b The १९५२ and १९५३ season were run to Formula Two regulations.[]
  2. ^ a b c d e f g h i j k l m Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix with मसेराती, then completed the season with मर्सिडीज-बेंझ. This shared championship is counted for each of these constructors.[]
  3. ^ Rindt's championship was confirmed two rounds after he had been killed in an accident during qualifying for the इटालियन ग्रांप्री.[]
  4. ^ a b Schumacher scored ७८ points during the १९९७ season, ३ points behind Villeneuve, but was disqualified from the championship for deliberately colliding with Villeneuve in the final race/the season, the युरोपियन ग्रांप्री.[२८] This left Villeneuve with a ३९-point margin over Frentzen with ४२ points.[]
  5. ^ Built by कॉसवर्थ.[३८]
  6. ^ In १९९८ and १९९९ built by Ilmor.[३९]
  7. ^ Built by Mecachrome.[४०]
  8. ^ Built by पोर्शे.[४१]
  9. ^ Built by होंडा.[४२]
  10. ^ गुडईअर was the sole tyre supplier for the १९८७, १९८८ and १९९२-१९९६ seasons.[४३]
  11. ^ पिरेली has been the sole tyre supplier since the २०११ season.[४४]
  12. ^ Fangio competed in the १९५४ आर्जेन्टाइन and बेल्जियम Grands Prix on पिरेली tyres, then completed the season on कॉन्टिनेन्टल. This shared championship is counted for each of these manufacturers.[]
  13. ^ a b Ascari competed in the १९५२ इंडियानापोलिस ५०० on फायरस्टोन tyres, then completed the season on पिरेली.[४५]
  14. ^ ब्रिजस्टोन was the sole tyre supplier for the १९९९, २००० and २००७-२०१० seasons.[४६]
  15. ^ डनलप was the sole tyre supplier for the १९६०-१९६३ seasons.[४३]

बाह्य दुवे

  1. GrandPrix.com - Grand Prix Encyclopedia Archived 2006-03-04 at the Wayback Machine.
  2. Formula1.com - Hall of Fame
  3. ChicaneF1 - Drivers' Championships
  4. Formula 1 Championships
  5. Amara, Solange; Davillerd, Cyril;l. Formula One Yearbook 2004-05. ISBN 2-84707-072-9.
  6. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ