Jump to content

फॉकलंड द्वीपसमूह

फॉकलंड द्वीपसमूह
Falkland Islands
फॉकलंड द्वीपसमूहचा ध्वजफॉकलंड द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वजचिन्ह
फॉकलंड द्वीपसमूहचे स्थान
फॉकलंड द्वीपसमूहचे स्थान
फॉकलंड द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीस्टॅनली
अधिकृत भाषाइंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १४ जून १९८२ 
क्षेत्रफळ
 - एकूण १२,१७३ किमी (१६२वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,१४० (२१७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता०.२६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७.५ कोटी अमेरिकन डॉलर (२२३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनफॉकलंड द्वीपसमूह पाउंड
आय.एस.ओ. ३१६६-१FK
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+500
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


फॉकलंड द्वीपसमूह (स्पॅनिश:इस्लास माल्विनास)[] दक्षिण अटलांटिक महासागरातील आर्जेन्टिनाजवळचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह सध्या युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखाली आहे. हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेपासून ४८० किमी अंटार्क्टिकापासून १,२०० किमी वर आहे.[] पूर्व फॉकलंड बेटावरील पोर्ट स्टॅन्ली हे शहर येथील राजधानी आहे.

या द्वीपसमूहाच्या मालकीहक्कावरून युनायटेड किंग्डम व आर्जेन्टीनात युद्ध झाले होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ WordReference, English-Spanish Dictionary. Falklands: the Falklands, las (islas) Malvinas.
  2. ^ "The Islands: Location". Falkland Islands Government web site. 2007-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-04-08 रोजी पाहिले.