Jump to content

फैसलाबाद

Faisalabad
फैसलाबाद
فیصل آباد
पाकिस्तानमधील शहर
फैसलाबाद is located in पाकिस्तान
फैसलाबाद
फैसलाबाद
फैसलाबादचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 31°24′56″N 73°5′36″E / 31.41556°N 73.09333°E / 31.41556; 73.09333

देशपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत पंजाब
जिल्हा फैसलाबाद जिल्हा
क्षेत्रफळ १,२८० चौ. किमी (४९० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २८,८०,६७५
http://www.faisalabad.gov.pk/


फैसलाबाद (उर्दू, पंजाबी: فیصل آباد ;) हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर कराचीलाहोर या शहरांपाठोपाठ पाकिस्तानातील तिसरे मोठे शहर आहे. फैसलाबाद पूर्वी ल्यालपूर नावाने ओळखले जात असे.

बाह्य दुवे