फेलिपे गॉन्झालेझ मार्केझ (५ मार्च, १९४२ - ) हे १९८२-९६ दरम्यान स्पेनचे पंतप्रधान होे. गॉन्झालेझ व्यवसायाने वकील आणि प्राध्यापक आङेत.