Jump to content

फेलिने

मार्जार कुळ

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ (फेलिडे)

फेलिने हे मार्जार कुळाचे (फेलिडे चे) उपकुळ आहे. या उपकुळातील प्राण्यांना गुरगुरता येते, पण डरकाळी फोडता येत नाही.

या उपकुळात मार्जार कुळातील पुढील प्रजातींचा समावेश होतो. उदा: चित्ता, प्युमा, रानमांजर, घरगुती मांजर इत्यादी. मार्जार कुळाची उत्पत्ती साधारणपणे अडीच कोटी वर्षांपूर्वी ओलिगोसिन कालखंडात झाली.

हे सुद्धा पहा

संदर्भ