Jump to content

फेब्रुवारी ८

फेब्रुवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३९ वा किंवा लीप वर्षात ३९ वा दिवस असतो.


ठळक घटना

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६२२ - इंग्लंडचा राजा जेम्स पहिल्याने संसद बरखास्त केली.
  • १६९२ - सेलम, मॅसेच्युसेट्सच्या एक डॉक्टरने जाहीर केले की तीन मुलींच्या अंगात सैतान आहे.

एकोणिसावे शतक

  • १८०७ - एलाउची लढाई - नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव केला.
  • १८४९ - रोमन प्रजासत्ताकची रचना.
  • १८९९ - रॅंडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - (फेब्रुवारी महिना)