Jump to content

फेब्रुवारी ६

फेब्रुवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३७ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.


ठळक घटना

चौथे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१८ - ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

एकविसावे शतक

  • २००१ - भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्यावर बंदी.
  • २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
  • २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.
  • २००४ - चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.
  • २०२३ - तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात २८,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना)