Jump to content

फेब्रुवारी ५

फेब्रुवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.


ठळक घटना

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
  • २००४ - इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.
  • २००८ - अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - (फेब्रुवारी महिना)