फेब्रुवारी ४
फेब्रुवारी ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५ वा किंवा लीप वर्षात ३५ वा दिवस असतो.
ठळक घटना
चौथे शतक
- ३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनने सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
अठरावे शतक
- १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
एकोणिसावे शतक
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी पुण्यातून "केसरी" हे मराठी वर्तमानपत्र सुरू केले
विसावे शतक
- १९४८ - श्रीलंकेस युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म
- १८०९ - लुई ब्रेल.
- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवयत्री.
- १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी गायक.
- १९२४ - विद्याधर संभाजीराव गोखले, मराठी लेखक, पत्रकार, नाटककार व वक्ते.
- १९८२ - बेला शेंडे, हिंदुस्तानी गायिका.
मृत्यू
- २०२४ - हेगे गींगोब, नामिबियाचे राजकारणी, राष्ट्रपती (2015 पासून) आणि पंतप्रधान (1990-2002, 2012-2015), कर्करोग.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक कर्करोग दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - (फेब्रुवारी महिना)