Jump to content

फेब्रुवारी १५

फेब्रुवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४६ वा किंवा लीप वर्षात ४६ वा दिवस असतो.


ठळक घटना

चौथे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९३९ - काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरूंसह कार्यकारिणीच्या १२ सभासदांनी राजीनामे दिले.
  • १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
  • १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
  • १९७० - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
  • १९८२ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • सेवालाल महाराज जयंती - बंजारा
  • ध्वज दिन - कॅनडा.
  • राष्ट्र दिन - सर्बिया.
  • जागतिक बालकर्करोग दिन
  • जागतिक ग्राहक संरक्षण दिन

बाह्य दुवे



फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - (फेब्रुवारी महिना)