Jump to content

फेब्रुवारी १३

फेब्रुवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.


ठळक घटना

बारावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
  • २००८ - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
  • २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक रेडियो दिवस

बाह्य दुवे


फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - (फेब्रुवारी महिना)