Jump to content

फेडोरा कोअर लिनक्स

फेडोरा लिनक्स (इंग्लिश: Fedora ;) ही संगणकासाठी विकसवलेली एक मुक्त स्रोत संचालन प्रणाली आहे. हा प्रकल्प इ.स. २००३ मधे सुरू करण्यात आला. फेडोरा लिनक्स संचालन प्रणालीवर आधारित आहे.

संक्षिप्त माहिती

  • विकसकः फेडोरा प्रोजेट
  • कुटुंब: युनिक्स
  • स्रोत: मुक्त स्रोत
  • प्रथम प्रकाशन: १६ नोव्हेंबर, इ.स. २००३

वितरणे

  • फेडोरा डीवीडी/सीडी
  • लाईव इमेज
  • मिनिमल सीडी

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "डिस्ट्रोवॉच.कॉम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)