फू बाई फू |
---|
|
निर्मिती संस्था | झी स्टुडिओज |
---|
सूत्रधार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता |
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | १४ एप्रिल २०१० – १७ डिसेंबर २०२२ |
---|
फू बाई फू हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला विनोदी कार्यक्रम आहे.
कलाकार
- सूत्रधार
- परीक्षक
विशेष भाग
- भाऊ आणि सुप्रिया यांच्या विनोदाचा धमाका. (४ नोव्हेंबर २०१२)
- हलका करा टेन्शनचा भार, घ्या कॉमेडीचं आधारकार्ड. (१८-१९ मार्च २०१३)
- अकबर, सलीम आणि अनारकली, रंगणार कॉमेडीचं महायुद्ध. (२५-२६ मार्च २०१३)
- कॉमेडीचं तोरण बांधून दारी, हास्याची मेजवानी घेऊन नववर्ष येतंय घरी. (१-२ एप्रिल २०१३)
- क्रिकेटचे नवे फंडे, कॉमेडीच्या गुगलीवर हास्याचे षटकार. (८-९ एप्रिल २०१३)
- चिन्मय मांडलेकर आणि विनय आपटे वाढवणार कॉमेडीचा टीआरपी. (१५-१६ एप्रिल २०१३)
- सुप्रिया मॅडमच्या सतरंगी प्रश्नांना भाऊची अतरंगी उत्तरं. (२२-२३ एप्रिल २०१३)
- प्रियदर्शन, हेमंत आणि ती, गोंधळात गोंधळ. (२९-३० एप्रिल २०१३)
- नगरसेवक सावळा कुंभार आणणार गावागावात पाण्याची गंगा. (६ मे २०१३)
- संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगांवकरची 'फू बाई फू'च्या मंचावर उपस्थिती. (७ मे २०१३)
- विसरभोळ्या भाऊच्या घरात चोरी, इन्स्पेक्टर पाठारे लावणार चोराचा छडा. (१३ मे २०१३)
- प्रियदर्शन आणि हेमंतनी सादर केला कोल्हापूरचा शोले. (१४ मे २०१३)
- भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचा खो-खो हसायला लावणारा जबरदस्त परफॉर्मन्स. (२० मे २०१३)
- भाऊ करणार सुप्रियाला किडनॅप. (२१ मे २०१३)
- सविता प्रभुणे आणि राजन भिसे यांची धमाल कॉमेडी. (२७ मे २०१३)
- कॉमेडीच्या शाळेत राजकुमारची एन्ट्री, आता कोण होणार शिक्षक आणि कोण होणार विद्यार्थी? (२८ मे २०१३)
- रावण आणि कुंभकर्ण यांच्यात विनोदी जुगलबंदी. (३-४ जून २०१३)
- रजनीकांतला मिळेल का कॉमेडीचं आधारकार्ड? (१०-११ जून २०१३)
- झिंगलेल्या प्रियदर्शनचा न्यायाधीशांसमोर धिंगाणा. (१७-१८ जून २०१३)
- अतरंगी सतरंगी, तोडीस तोड विनोदवीर करणार हास्यबाणांचा वर्षाव. (२३ जून २०१३)
- भारत-सागरचं मॅड ऑपरेशन. (१४-१५ ऑक्टोबर २०१३)
- विजय-मेघनाची धमाल मधली सुट्टी. (२१ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरची धमाल विमानफेरी, करणार आभाळालाही टोल-फ्री. (२२ ऑक्टोबर २०१३)
- अतुल-अंशुमनची धमाल दिवाळी पहाट, घेऊन येणार तुफानी हास्याची लाट. (२८ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरचे भाईगिरीचे धडे, धूमधडाक्यात घालणार हास्याचे राडे. (२९ ऑक्टोबर २०१३)
- भारत-सागरचा बहारदार तडका, महाराष्ट्रात उडवणार हास्याचा भडका. (४ नोव्हेंबर २०१३)
- दर्शन-माधवीचं बेसूर गाणं, खणखणीत वाजवणार हास्याचं नाणं. (५ नोव्हेंबर २०१३)
- भारत-सागरची मंगळवारी, महाराष्ट्रात घेणार हास्याची भरारी. (११ नोव्हेंबर २०१३)
- सतीश तारेच्या रुपात दर्शनची धमाल, यमाच्या रुपात माधवीची कमाल. (१२ नोव्हेंबर २०१३)
- भारत-सागरची पौष्टिक खिचडी. (१८ नोव्हेंबर २०१३)
- दर्शन-माधवीचा दारूबाज परफॉर्मन्स. (१९ नोव्हेंबर २०१३)
- डॉ. भाऊ कदम करणार इंटरव्ह्यूची चिरफाड. (२५ नोव्हेंबर २०१३)
- कुत्रा भुंकल्याने होणार दर्शन-माधवीचा घटस्फोट. (२६ नोव्हेंबर २०१३)
- भाऊ देणार सुप्रियाला अभिनयाचे डोस. (२-३ डिसेंबर २०१३)
- श्रेया घेणार यमाची उलट तपासणी. (९-१० डिसेंबर २०१३)
- भाऊ-सुप्रियाचा बोबडा हैदोस. (१६-१७ डिसेंबर २०१३)
- कुशल-श्रेयाच्या संसारात बातम्यांचा धुमाकूळ. (२३-२४ डिसेंबर २०१३)
- सिक्स पॅक मोडणार भारतचं लग्न. (३०-३१ डिसेंबर २०१३)
- भाऊचं तुफानी ब्युटीपार्लर. (६-७ जानेवारी २०१४)
- भारत-सागरची दबंगगिरी. (१२ जानेवारी २०१४)
- सुनील-शशिकांतचा हाफ मॅड तपास. (२१ एप्रिल २०१४)
- कोळ्याच्या जाळ्यात अडकणार स्पायडरमॅन. (२२ एप्रिल २०१४)
- गळणाऱ्या केसांचा धमाल पंचनामा. (२८ एप्रिल २०१४)
- गब्बरच्या पाळणाघराचं ठाकूरच्या हातून उद्घाटन. (२९ एप्रिल २०१४)
- अडाणी राजाच्या नजरेआड टिपू सुलतानचं रेशनकार्ड. (५ मे २०१४)
- भारतच्या लेकीच्या स्वयंवरात सागरचा उच्छाद. (६ मे २०१४)
- प्रियदर्शन-विशाखाचा जगावेगळा संसार. (१२ मे २०१४)
- डॉनच्या मुलाची पोलिसात भरती. (१३ मे २०१४)
- लेकीच्या प्रश्नांनी बापाला फुटणार घाम. (१९ मे २०१४)
- खट्याळ म्हातारीचा हवेलीवर कब्जा. (२० मे २०१४)
- बस ड्रायव्हरला मिळणार प्रेमाचा सिग्नल. (२६ मे २०१४)
- भारत-सागरची धमाल जुगलबंदी. (२७ मे २०१४)
- चेटकिणीला मिळणार हॅरी पॉटरचा आधार. (२-३ जून २०१४)
- विशाखा देणार दर्शनला लिखाणाचे धडे. (९-१० जून २०१४)
- सागरचा मोबाईल भारत करणार दुरुस्त. (१६-१७ जून २०१४)
- भारतच्या घरात सागर घालणार दरोडा. (२३-२४ जून २०१४)
- सागरच्या हरवलेल्या बायकोचा इन्स्पेक्टर भारत घेणार शोध. (३० जून २०१४)
- विशाखा वाढवणार प्रियदर्शनचा कॉन्फिडन्स. (१ जुलै २०१४)
- यम देणार नोकरीचा राजीनामा. (७-८ जुलै २०१४)
- प्रियदर्शन-विशाखा विनोदवीरांची जुगलबंदी. (१४-१५ जुलै २०१४)
- 'फू बाई फू'च्या स्टेजवर रितेश देशमुखची लय भारी एन्ट्री. (२१-२२ जुलै २०१४)
- रात भारी... बात भारी..., रितेश विलासराव देशमुखसह उलगडणार लय भारी. (२८-२९ जुलै २०१४)
- 'फू बाई फू'च्या मंचावर झळकणार पोश्टर बॉईजचे कलाकार. (४-५ ऑगस्ट २०१४)
- 'फू बाई फू'च्या मंचावर होणार विनोदाची ढगफुटी. (१० ऑगस्ट २०१४)
- टेन्शन विसरा, जिथे असाल तिथे हसाल. (३ नोव्हेंबर २०२२)
पर्व
प्रसारित दिनांक | पर्व | अंतिम दिनांक | वार |
---|
१४ एप्रिल २०१० | पर्व पहिले | १५ ऑगस्ट २०१० | बुध-गुरु |
२५ ऑगस्ट २०१० | पर्व दुसरे | २६ डिसेंबर २०१० |
११ मे २०११ | पर्व तिसरे | २५ सप्टेंबर २०११ |
१३ फेब्रुवारी २०१२ | पर्व चौथे | १३ मे २०१२ | सोम-मंगळ |
१३ ऑगस्ट २०१२ | पर्व पाचवे | ४ नोव्हेंबर २०१२ |
५ नोव्हेंबर २०१२ | धूमधडाका | ११ डिसेंबर २०१२ |
१८ मार्च २०१३ | कॉमेडीचं आधारकार्ड | २३ जून २०१३ |
१४ ऑक्टोबर २०१३ | टोल फ्री कॉमेडी | १२ जानेवारी २०१४ |
२१ एप्रिल २०१४ | नया हैं यह | ९ ऑगस्ट २०१४ |
३ नोव्हेंबर २०२२ | जिथे असाल, तिथे हसाल | १७ डिसेंबर २०२२ | गुरु-शनि |
पुरस्कार
टीआरपी
आठवडा | वर्ष | TAM/BARC TVT | क्रमांक |
---|
महाराष्ट्र/गोवा | भारत |
---|
आठवडा १७ | २०१० | ०.६८ | १ | ९० |
आठवडा २० | २०१० | ०.८ | १ | ८० |
आठवडा २१ | २०१० | ०.७६ | १ | ७७ |
आठवडा २२ | २०१० | ०.८३ | १ | ६६ |
आठवडा २४ | २०१० | ०.७६ | २ | ९५ |
आठवडा २६ | २०१० | ०.८६ | १ | ८० |
आठवडा २७ | २०१० | ०.९ | १ | ७१ |
आठवडा २८ | २०१० | ०.८२ | १ | ७७ |
आठवडा २९ | २०१० | ०.९४ | २ | ६४ |
आठवडा ३१ | २०१० | ०.८७ | २ | ७२ |
आठवडा ३२ | २०१० | ०.७८ | १ | ८० |
१५ ऑगस्ट २०१० | महाअंतिम सोहळा | १.३८ | १ | ४२ |
आठवडा ३४ | २०१० | ०.८४ | १ | ७९ |
आठवडा ३५ | २०१० | ०.७३ | २ | ९३ |
आठवडा ३६ | २०१० | ०.८१ | १ | ८४ |
आठवडा १९ | २०११ | ०.८५ | १ | ८० |
आठवडा २९ | २०११ | ०.६९ | २ | ९८ |
आठवडा ३० | २०११ | ०.६८ | ५ | ९९ |
आठवडा ३१ | २०११ | ०.७४ | ३ | ८३ |
आठवडा ३२ | २०११ | ०.७८ | २ | ७७ |
२५ सप्टेंबर २०११ | महाअंतिम सोहळा | ०.८८ | १ | ७१ |
आठवडा ४० | २०१५ | ०.८५ | ३ | – |
आठवडा १७ | २०२० | ०.९४ | ४ | – |