Jump to content

फूट

फूट हे अंतर मोजण्याचे एकक आहे. हे विशेषतः अमेरिकन एकक पद्धतीत वापरले जाते.

१२ इंच = १ फूट

१/३ यार्ड = १ फूट