Jump to content

फिल सॉल्ट

फिलिप डीन फिल सॉल्ट (२८ ऑगस्ट, १९९६:वेल्स - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.