Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर बिमल रॉयने हा पुरस्कार सर्वधिक वेळा (७) जिंकला असून यश चोप्राला सर्वाधिक वेळा (१२) नामांकन मिळाले आहे.

यादी