फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार | |
---|---|
२०२१ प्राप्त कर्ते– सोनाली मनोहर कुलकर्णी | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | सोनाली मनोहर कुलकर्णी आणि भाग्यश्री मिलिंद (२०२१) |
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रींना दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – उषा नाईक – एक हजाराची नोट
- २०१६ – गीतांजली कुलकर्णी – कोर्ट
- २०१७ – वंदना गुप्ते – फॅमिली कट्टा
- २०१८ – इरावती हर्षे – कासव
- २०२१ – सोनाली मनोहर कुलकर्णी – हिरकणी आणि भाग्यश्री मिलिंद – आनंदी गोपाळ