Jump to content

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– दीपक दोब्रीयल
देशभारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held byदीपक दोब्रीयल (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर श्रीराम लागू यांनी हा पुरस्कार सर्वधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते

वर्ष अभिनेता चित्रपट
१९४३
सूर्यकांत मांढरेछत्रपती शिवाजी
१९४७
सूर्यकांत मांढरेगनिमी कावा
१९५१
सूर्यकांत मांढरेस्वाराज्याचा शिलेदार
१९५६
सूर्यकांत मांढरेपावनखिंड
१९५९
सूर्यकांत मांढरेसांगते ऐका
१९६५
चंद्रकांत मांडरेसाधी माणसं
१९६६
सूर्यकांत मांढरेमल्हारी मार्तंड
१९७४
श्रीराम लागूसुगंधी कट्टा
१९७५
श्रीराम लागूसामना
१९७६
रवींद्र महाजनीझुंज
१९७७
श्रीराम लागूभिंगरी
१९७८
यशवंत दत्तभैरु पैलवान की जय
१९७९
सचिन पिळगांवकरअष्टविनायक
१९८०
निळू फुलेसहकार सम्राट
१९८१
अमोल पालेकरआक्रीत
१९८२
अशोक सराफगोंधळात गोंधळ
१९८३
अशोक सराफगोष्ट धमाल नाम्याची
१९८४
लक्ष्मीकांत बेर्डेलेक चालली सासरला
१९८५
लक्ष्मीकांत बेर्डेधुमधडाका
१९९४
विक्रम गोखलेवजीर
१९९५
सयाजी शिंदेअबोली
१९९६
अशोक सराफसुना येती घरा
१९९७
मोहन जोशीराव साहेब
१९९८
मोहन जोशीतू तिथे मी
१९९९
दिलीप प्रभावळकररात्र आरंभ
२०१५
नाना पाटेकरडॉ. प्रकाश बाबा आमटे
२०१६
सचिन पिळगांवकरकट्यार काळजात घुसली
२०१७
नाना पाटेकरनटसम्राट
२०१८
अमेय वाघमुरांबा
२०२१
दीपक दोब्रीयलबाबा

उत्कृष्ट नमुना