Jump to content

फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये नवागत संगीतकार, पार्श्वगायक किंवा पार्श्वगायिकेला दिला जातो. प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मनच्या नावाने दिला जाणारा हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९९५ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

यादी

वर्षविजेता/विजेती
2014सिद्धार्थ महादेवन
2013नीती मोहन
2012कृष्ण
2011स्नेहा खानवलकर
2010अमित त्रिवेदी
2009बेनी दयाल
2008मॉंटी शर्मा
2007नरेश अय्यर
2006शंतनू मोइत्रा
2005कुणाल गांजावाला
2004विशाल-शेखर
2003श्रेया घोषाल
2002शंकर-एहसान-लॉय
2001सुनिधी चौहान
2000इस्माईल दरबार
1999कमाल खान
1998कार्तिक राजा
1997विशाल भारद्वाज
1996मेहबूब कोतवाल
1995ए.आर. रहमान