Jump to content

फिलिप वॉरेन अँडरसन

फिलिप वॉरेन अँडरसन

फिलिप वॉरेन अँडरसन
पूर्ण नावफिलिप वॉरेन अँडरसन
जन्म१३ डिसेंबर, इ.स. १९२३
इंडियानापोलिस, अमेरिका
पुरस्कारभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

फिलिप वॉरेन अँडरसन ( १३ डिसेंबर, इ.स. १९२३ इंडियानापोलिस, अमेरिका- ) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक संरचनेतील चुंबकीय गुणधर्माविषयीच्या मूलभूत संशोधनासाठी इ.स. १९७७ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

जीवन

संशोधन

पुरस्कार

बाह्य दुवे

बाह्यदुवे