Jump to content

फिलिपाईन समुद्राची लढाई

फिलिपाईन समुद्राची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
२० जून, १९४४ रोजी अमेरिकन आरमारी विमानांच्या कचाट्यात सापडलेल्या झुइकाकु आणि दोन विनाशिका
२० जून, १९४४ रोजी अमेरिकन आरमारी विमानांच्या कचाट्यात सापडलेल्या झुइकाकु आणि दोन विनाशिका
दिनांक १९-२० जून, इ.स. १९४४
स्थान फिलिपाईन समुद्र
परिणती अमेरिकन आरमाराचा निर्णायक विजयॉ
युद्धमान पक्ष
अमेरिका अमेरिकाजपान जपान
सेनापती
अमेरिका रेमंड ए. स्प्रुआन्स
अमेरिका मार्क ए. मिट्शर
जपान जिसाबुरो ओझावा
जपान काकुजी काकुता
सैन्यबळ
७ विमानवाहू नौका, ८ हलक्या विवानौका, ७ युद्धनौका, ८ जड क्रुझरा, १३ हलक्या क्रुझरा, ५८ विनाशिका, २८ पाणबुड्या, ९५६ आरमारी विमाने ५ विमानवाहू नौका, ४ हलक्या विवानौका, ५ युद्धनौका, १३ जड क्रुझरा, ६ हलक्या क्रुझरा, २७ विनाशिका, २८ पाणबुड्या, ६ तेलपुरवठा नौका, ४५० आरमारी विमाने, ३०० लढाऊ विमाने
बळी आणि नुकसान
१ युद्धनौकेचे नुकसान, १२३ विमाने ३ विवानौका, २ तेलपुरवठा नौका, ५५०-६४५ विमाने, ६ इतर नौकांचे नुकसान

फिलिपाईन समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरात झालेली आरमारी लढाई होती. अमेरिकाजपान यांच्या मोठ्या तांड्यामध्ये झालेल्या या लढाईत अमेरिकेचा विजय झाला व जपानी आरमाराची शक्ती खालावली.