Jump to content

फिरदौसी

[[चित्|250 px|इवलेसे|तेहरानमधील फिरदौसीचा पुतळा]] हकिम अबू इ-कासिम फिरदौसी तुसी (फारसी: حکیم ابوالقاسم فردوسی توسی; इ.स. ९४० - इ.स. १०२०) हा १०व्या शतकामधील एक इराणी कवी होता. शाहनामा नावाचा जगातील सर्वात मोठा कवितासंग्रह लिहिलेला फिरदौसी फारसी व इतर इराणी भाषांमधील सर्वात मोठा साहित्यिक मानला जातो. त्याला इराणमध्ये फारसीचा जनक मानले जाते.

बाह्य दुवे