Jump to content

फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने

फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने is located in फिनलंड
Sammallahdenmäki
Sammallahdenmäki
Suomenlinna
Suomenlinna
Kvarken
Kvarken
Old Rauma
Old Rauma
Petäjävesi Old Church
Petäjävesi Old Church
Verla
Verla
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने.
- सांस्कृतिक स्थाने: लाल ठिपके,
- नैसर्गिक स्थाने: गिरवे ठिपके,
- स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप: निळे ठिपके.

युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. []


फिनलंडने ४ मार्च १९८७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट होण्यास पात्र ठरली. [] []

सन् २०२२ पर्यंत, फिनलंडमध्ये सात जागतिक वारसा स्थळे आहेत, व तात्पुरत्या यादीत तीन स्थाने आहे. []

यादी

  * आंतरराष्ट्रीय स्थाने
क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
जुने रौमा शहररौमा१९९१५८२; iv, v (सांस्कृतिक)[] []
सुओमेनलिनाचा किल्लाहेलसिंकी१९९१५८३; iv (सांस्कृतिक)[]
पेटाजावेसीचे जुने चर्चपेटाजावेसी, मध्य फिनलँड१९९४५८४; iv (सांस्कृतिक)[]
वेर्ला ग्राउंडवुड आणि बोर्ड मिलकुवोला (जाला ), कायमेनलाक्सो१९९६751; iv (सांस्कृतिक)[]
समल्लाहदेनमाकी कांस्ययुगीन दफन स्थळरौमा१९९९५७९; iii, iv (सांस्कृतिक)[१०]
स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप *६ स्थाने२००५1187, ii, iii, vi (सांस्कृतिक)[११]
हाय कोस्ट / क्वार्केन द्वीपसमूह *क्वार्केन२००६898bis; viii (नैसर्गिक)[१२]

तात्पुरती यादी

क्रमांकनावप्रतिमाराज्यनोंदणीचे वर्षयुनेस्को माहितीसंदर्भ
अल्वर आल्टोचे स्थापत्यशास्त्रपायमिओ, हेलसिंकी, कोटका, पोरी, सायनात्सालो, मुरात्सालो, इमात्रा, ज्य्वास्कीला, सिनाजोकी२०२१ii (सांस्कृतिक)[१३]
सायमा सरोवराचे सीलरिस्टीना२०२१ix, x (नैसर्गिक)[१४]

संदर्भ

  1. ^ "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre. 1 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "15th session of the World Heritage Committee". UNESCO World Heritage Centre. 20 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Finland". UNESCO World Heritage Centre. 22 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Treasure trove: Finnish Unesco sites - thisisFINLAND". Finland.fi. 9 January 2015. 6 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Old Rauma". UNESCO World Heritage Centre. 17 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Old Rauma" (PDF). UNESCO World Heritage Centre. p. 52. 12 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 October 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "Fortress of Suomenlinna". UNESCO World Heritage Centre. 17 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  8. ^ "Petäjävesi Old Church". UNESCO World Heritage Centre. 17 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  9. ^ "Verla Groundwood and Board Mill". UNESCO World Heritage Centre. 17 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  10. ^ "Bronze Age Burial Site of Sammallahdenmäki". UNESCO World Heritage Centre. 18 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  11. ^ "Struve Geodetic Arc". UNESCO World Heritage Centre. 18 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  12. ^ "High Coast / Kvarken Archipelago". UNESCO World Heritage Centre. 17 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "The Architectural Works of Alvar Aalto - a Human Dimension to the Modern Movement". UNESCO World Heritage Centre. 27 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "The Ringed Seal Archipelagos of Lake Saimaa". UNESCO World Heritage Centre. 20 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2021 रोजी पाहिले.