Jump to content

फिनलंडचे युद्ध

फिनलंडचे युद्ध हे रशियन साम्राज्य व स्वीडन-फिनलंड यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. यामध्ये रशियाचा विजय झाला.