Jump to content

फिजी हिंदी

फिजी हिंदी
स्थानिक वापरफिजी
लोकसंख्या ३.८ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीदेवनागरी, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरफिजी ध्वज फिजी
भाषा संकेत
ISO ६३९-३hif[मृत दुवा]

फिजी हिंदी ही ओशनियाच्या फिजी देशामधील एक भाषा आहे. फिजीमध्ये स्थायिक झालेले बहुसंख्य भारतीय वंशाचे लोक फिजी हिंदी वापरतात. ही भाषा हिंदीपासून उगम पावली असून तिच्यावर अवधीभोजपुरी भाषांचा प्रभाव आढळतो. तसेच फिजीयन व इंग्लिशमधील अनेक शब्द देखील फिजी हिंदी भाषेने स्वीकारले आहेत.

बाह्य दुवे