Jump to content

फारुक अनवर शाह

फारुक अनवर शाह महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये धुळे शहर मतदारसंघातून एआयएमएमतर्फे निवडून गेले.