Jump to content

फाबियान ओरेयाना

फाबियान एरियेल ओरेयाना व्हालेन्झुएला (स्पॅनिश: Fabián Ariel Orellana Valenzuela; २७ जानेवारी १९८६ (1986-01-27), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००७ पासून चिली संघाचा भाग राहिलेला ओरेयाना आजवर २०१०२०१४ विश्वचषक स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर ओरेयाना २०११-१३ दरम्यान स्पेनमधील ग्रानादा तर २०१३ पासून सेल्ता दे व्हिगो ह्या क्लबसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे