Jump to content

फाटा (कालवा)

धरणापासून शेतजमिनीपर्यंत पाणी जाण्यासाठी जो कालवा तयार केलेला असतो त्याच्या उपशाखेस ग्रामीण भागात फाटा असे म्हणतात.

फाट्याला पाणी आलय असा वाक्प्रचार प्रचलित आहे.