फत्तेपूर सिक्री
फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.
महत्त्वाच्या इमारती
- बुलंद दरवाजा
- दिवाने-आम
- दिवाने-खास
- सलिम खिस्तीची दर्गा
बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर फत्तेपूर सिक्री (इंग्रजी मजकूर)
- Guide to Fatehpur Sikri
- photographs of Fatehpur Sikri and other sites of UP
- Virtual Tour of the Monuments at Fatehpur Sikri Archived 2007-01-01 at the Wayback Machine.