Jump to content

प्रो कबड्डी लीग, २०१५

२रा हंगाम
प्रो कबड्डी लीग
दिनांक १८ जुलै २०१५ – २३ ऑगस्ट २०१५
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूपदुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघसंख्या
विजेतेयू मुम्बा (1ला विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूणभारत काशिलिंग अडाके (११४)
सर्वाधिक यशस्वी चढायाभारत काशिलिंग अडाके (८७)
सर्वाधिक बचाव गूणभारत रविंदर पहल (६०)
सर्वाधिक यशस्वी बचावभारत संदीप कांदोला (५५)
संकेतस्थळप्रो कबड्डी

२०१५ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम होता. १८ जुलै २०१५ रोजी हंगाम सुरू झाला. ८ संघांमध्ये ५६ सामने खेळले गेले. पहिला सामना यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. कन्नड, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

अंतिम सामन्यात यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.

फ्रेंचाईजी

२०१५ प्रो कबड्डी लीग संघांची ठिकाणे

मैदाने आणि ठिकाणे

संघ ठिकाण मैदान[]
बंगाल वॉरियर्सकलकत्ता नेताजी इनडोअर स्टेडियम
बंगळूर बुल्सबंगळूरकांतीरवा इनडोअर स्टेडियम
दबंग दिल्लीदिल्लीत्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
जयपूर पिंक पँथर्सजयपीर सवाई मानसिंह स्टेडियम
पटणा पायरेट्स पाटणापाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
पुणेरी पलटणपुणेश्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
तेलगू टायटन्स विशाखापट्टणम् पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
यू मुम्बामुंबईसरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

अधिकारी

संघ मालक[]कर्णधार मुख्य प्रशिक्षक
बंगाल वॉरियर्सफ्युचर ग्रुप जँग कुन ली राज नारायण शर्मा
बंगळूर बुल्सकॉस्मिक ग्लोबल मिडीया मनजित छिल्लर रणधीर सिंग
दबंग दिल्लीडू इट स्पोर्ट्स मॅनेजमेंट रविंदर पहल अर्जुन सिंग
जयपूर पिंक पँथर्सअभिषेक बच्चनजसवीर सिंग काशिनाथ भास्करन
पटणा पायरेट्स राजेश शाह संदीप नरवाल आर एस् खोखर
पुणेरी पलटणइन्शुअरकोट स्पोर्ट्स वझीर सिंग रामपाल कौशिक
तेलगू टायटन्स वीरा स्पोर्ट्स मिराज शेख जे उदयकुमार
यू मुंम्बा युनिलेझर स्पोर्ट्स अनुप कुमारइ भास्करन

गुणफलक

संघ
साविगु.फ.गु
यू मुम्बा (वि)१४१२४०६०
तेलगू टायटन्स (3)१४८५५०
बंगळूर बुल्स (उ)१४५५४८
पटणा पायरेट्स (४)१४-१८४१
जयपूर पिंक पँथर्स१४४३३८
बंगाल वॉरियर्स१४-६३२७
दबंग दिल्ली१४-६८२७
पुणेरी पलटण१४११-७४२१
स्रोत: https://www.prokabaddi.com/standings

(वि) विजेते; (उ) उपविजेते; (३) तिसरे स्थान; (४) चवथे स्थान.

  •   प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
  • पाच () गुण विजयासाठी
  • तीन () गुण प्रत्येक बरोबरीमध्ये सुटलेल्या सामन्यासाठी
  • एक () गुण ७ किंवा कमी फरकाने पराभूत झाल्यास
  • सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने आणि वेळापत्रक

लेग १: सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

१८ जुलै २०१५
२०:००
यू मुम्बा२९ – २८ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना १
यू मुम्बा विजेते
१८ जुलै २०१५
२१:००
बंगळूर बुल्स३३ – २५ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २
बंगळूर बुल्स विजेते
१९ जुलै २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३६ – २७ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३
तेलगू टायटन्स विजेते
१९ जुलै २०१५
२१:००
यू मुम्बा३६ – २३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४
यू मुम्बा विजेते
२० जुलै २०१५
२०:००
पुणेरी पलटण२४ – ४५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५
तेलगू टायटन्स विजेते
२० जुलै २०१५
२१:००
यू मुम्बा२५ – २० पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६
यू मुम्बा विजेते
२१ जुलै २०१५
२०:००
यू मुम्बा२८ – २१ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७
यू मुम्बा विजेते

लेग २: नेताजी इनडोअर स्टेडियम, कलकत्ता

२२ जुलै २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स२८ – २६ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ८
बंगाल वॉरियर्स विजेते
२२ जुलै २०१५
२१:००
बंगळूर बुल्स३१ – २६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ९
बंगळूर बुल्स विजेते
२३ जुलै २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स३० – ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना १०
तेलगू टायटन्स विजेते
२४ जुलै २०१५
२०:००
दबंग दिल्ली३८ – ३७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ११
दबंग दिल्ली विजेते
२४ जुलै २०१५
२१:००
बंगाल वॉरियर्स२५ – २९ यू मुम्बा

अहवाल
सामना १२
यू मुम्बा विजेते
२५ जुलै २०१५
२०:००
बंगळूर बुल्स३१ – २६ पुणेरी पलटण

अहवाल
सामना १३
बंगळूर बुल्स विजेते
२५ जुलै २०१५
२१:००
बंगाल वॉरियर्स२१ – ३२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना १४
दबंग दिल्ली विजेते

लेग ३: सवाई मानसिंह इनडोअर स्टेडियम, जयपूर

२६ जुलै २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२३ – २९ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना १५
पटणा पायरेट्स विजेते
२६ जुलै २०१५
२१:००
तेलगू टायटन्स २६ – २७ यू मुम्बा

अहवाल
सामना १६
यू मुम्बा विजेते
२७ जुलै २०१५
२०:००
दबंग दिल्ली१८ – ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना १७
बंगळूर बुल्स विजेते
२७ जुलै २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स२२ – २२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना १८
तेलगू टायटन्स विजेते
२८ जुलै २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स३६ – २३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना १९
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२९ जुलै २०१५
२०:००
पुणेरी पलटण३३ – २९ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २०
पुणेरी पलटण विजेते
२९ जुलै २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स२७ – ३५ दबंग दिल्ली

अहवाल
सामना २१
दबंग दिल्ली विजेते

लेग ४: पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा

३० जुलै २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २२ – ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २२
तेलगू टायटन्स विजेते
३१ जुलै २०१५
२०:००
बंगळूर बुल्स३५ – २१ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २३
बंगळूर बुल्स विजेते
३१ जुलै २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३९ – २२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना २४
पटणा पायरेट्स विजेते
१ ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली२२ – २७ यू मुम्बा

अहवाल
सामना २५
यू मुम्बा विजेते
१ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३२ – २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना २६
पटणा पायरेट्स विजेते
२ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण२९ – ३५ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २७
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स २० – २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २८
सामना बरोबरी

लेग ५: गचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद

४ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३९ – २९ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २९
सामना बरोबरी
४ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा२९ – २४ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३०
यू मुम्बा विजेते
५ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ४४ – २८ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३१
तेलगू टायटन्स विजेते
६ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स२२ – ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३२
बंगळूर बुल्स विजेते
६ ऑगस्ट २०१५
२१:००
तेलगू टायटन्स ५४ – ३२ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३३
तेलगू टायटन्स विजेते
७ ऑगस्ट २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स३५ – २५ यू मुम्बा

अहवाल
सामना ३४
जयपूर पिंक पँथर्स विजेते
७ ऑगस्ट २०१५
२१:००
तेलगू टायटन्स २९ – २९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ३५
सामना बरोबरी

लेग ६: त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली

८ ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली१७ – २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३६
बंगाल वॉरियर्स विजेते
८ ऑगस्ट २०१५
२१:००
पटणा पायरेट्स ३० – २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३७
पटणा पायरेट्स विजेते
९ ऑगस्ट २०१५
२०:००
यू मुम्बा३१ – १७ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३८
यू मुम्बा विजेते
९ ऑगस्ट २०१५
२१:००
दबंग दिल्ली४५ – २६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३९
दबंग दिल्ली विजेते
१० ऑगस्ट २०१५
२०:००
दबंग दिल्ली२१ – ५१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४०
जयपूर पिंक पँथर्स विजेते
११ ऑगस्ट २०१५
२०:००
जयपूर पिंक पँथर्स३१ – १८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४१
जयपूर पिंक पँथर्स विजेते
११ ऑगस्ट २०१५
२१:००
दबंग दिल्ली४५ – ४५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ४२
सामना बरोबरी

लेग ७: कांतीरवा इनडोअर स्टेडियम, बंगळूर

१२ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगळूर बुल्स२९ – ३६ यू मुम्बा

अहवाल
सामना ४३
यू मुम्बा विजेते
१३ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स३१ – २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४४
बंगाल वॉरियर्स विजेते
१३ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स२५ – २७ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४५
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१४ ऑगस्ट २०१५
२०:००
बंगाल वॉरियर्स३२ – ३४ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ४६
पटणा पायरेट्स विजेते
१४ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स४० – २१ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ४७
बंगळूर बुल्स विजेते
१५ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २७ – ३२ यू मुम्बा

अहवाल
सामना ४८
यू मुम्बा विजेते
१५ ऑगस्ट २०१५
२१:००
बंगळूर बुल्स४३ – २९ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ४९
बंगळूर बुल्स विजेते

लेग ८: श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे

१६ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण३३ – २८ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५०
पुणेरी पलटण विजेते
१६ ऑगस्ट २०१५
२१:००
जयपूर पिंक पँथर्स३८ – ३९ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५१
बंगाल वॉरियर्स विजेते
१७ ऑगस्ट २०१५
२०:००
पुणेरी पलटण३४ – ३९ यू मुम्बा

अहवाल
सामना ५२
यू मुम्बा विजेते
१८ ऑगस्ट २०१५
२०:००
यू मुम्बा२५ – ४६ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५३
तेलगू टायटन्स विजेते
१८ ऑगस्ट २०१५
२१:००
पुणेरी पलटण२१ – ३८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५४
पटणा पायरेट्स विजेते
१९ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २६ – २४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५५
पटणा पायरेट्स विजेते
१९ ऑगस्ट २०१५
२१:००
पुणेरी पलटण३० – ३१ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५६
बंगळूर बुल्स विजेते

प्ले ऑफ फेरी

उपांत्य सामना १


२१ ऑगस्ट २०१५
२०:००
तेलगू टायटन्स ३८ - ३९ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५७
बंगळूर बुल्स विजेते

उपांत्य सामना २


२१ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा३५ - १८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५८
यू मुम्बा विजेते

३/४ स्थान


२३ ऑगस्ट २०१५
२०:००
पटणा पायरेट्स २६ - ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५९
तेलगू टायटन्स विजेते

अंतिम सामना


२३ ऑगस्ट २०१५
२१:००
यू मुम्बा३६ - ३० बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ६०
यू मुम्बा विजेते

आकडेवारी

सर्वाधिक रेड गुण

खेळाडूसंघसामनेयशस्वी चढायागुण
भारत काशिलिंग अडाके दबंग दिल्ली१४८७११४
भारत राहुल चौधरी तेलगू टायटन्स१४७५९८
भारत अजय ठाकूरबंगळूर बुल्स१३५६७९
भारत अनुप कुमारयू मुम्बा१४६१७४
भारत राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स१४५४६९

बचाव करताना सर्वाधिक गुण

खेळाडूसंघसामनेटॅकल्ससुपरगुण
भारत रविंदर पहल दबंग दिल्ली१४५३६०
भारत संदीप कांडोला तेलगू टायटन्स१६५५५९
भारत धर्मराज चेरलाथन बंगळूर बुल्स१५४१४२
भारत मोहित छिल्लर यू मुम्बा१४३९४२
भारत सुरेंदर नाडा यू मुम्बा१४३९४१

सर्वाधिक गुण

खेळाडूसंघसामनेरेडटॅकलएकूण
भारत काशिलिंग अडाके दबंग दिल्ली१४११४११७
भारत मनजित छिल्लर बंगळूर बुल्स१६६७४०१०७
भारत राहुल चौधरी तेलगू टायटन्स१४९८१०७
भारत दीपक निवास हुडा तेलगू टायटन्स१५६०३६९६
भारत राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स१४६९१८८७

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रो कबड्डी लीगचे अधिकृत संकेतस्थळ". प्रोकबड्डी.कॉम. ९ मार्च २०१४. २३ मे २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रो कबड्डी लिलावात खेळाडूंवर मोठ्या बोली". बिझनेस स्टँडर्ड. २१ मे २०१४. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.