Jump to content

प्रो कबड्डी लीग, २०१४

१ला हंगाम
प्रो कबड्डी लीग, २०१४
चित्र:Prokabaddi season1.png
ले पंगा
दिनांक २६ जुलै २०१४ – ३१ ऑगस्ट २०१४
देशभारत ध्वज India
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूपदुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघसंख्या
विजेतेजयपूर पिंक पँथर्स (1ला विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूणभारत अनुप कुमार (१५५)
सर्वाधिक यशस्वी चढायाभारत अनुप कुमार (१२३)
सर्वाधिक बचाव गूणभारत मनजित छिल्लर (५१)
सर्वाधिक यशस्वी बचावभारत मनजित छिल्लर (५१)
संकेतस्थळprokabaddi.com

२०१४ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान खेळवण्यात आला. ह्या हंगामात दुहेरी साखळी सामान्यांशिवाय, दोन उपांत्य फेरी सामने, तिसऱ्या स्थानासाठी सामना व अंतिम सामना होता. पहिल्या फेरीत ५६ सामने तर बाद फेरीत ४ सामने असे एकून ६० सामने खेळविण्यात आले. पहिल्या हंगामात ८ संघ सहभागी झाले. पहिला सामना दबंग दिल्ली आणि बंगळूर बुल्स यांच्या दरम्यान २६ जुलै रोजी खेळविला गेला तर अंतिम सामना सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई येथे ३१ ऑगस्ट रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स ह्या संघांंदरम्यान पार पडला. जयपूर पिंक पँथर्स संघाने यू मुम्बाचा ३५-२४ असा पराभव करून पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली.

खेळाडूंचा लिलाव

२० मे २०१४ रोजी ८ संघांसाठी खेळाडूंचा पहिला लिलाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. [] भारताचा राष्ट्रीय कबड्डी कर्णधार राकेश कुमार हा पटना फ्रँचायझीने ₹12.80 लाखांना विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या दीपक निवासला वायझॅग फ्रँचायझीने ₹12.90 लाखांना विकत घेतले. [] मोस्तफा नौदेही हा पुणे फ्रँचायझीने ₹ 6.6 लाखांमध्ये विकत घेतलेला सर्वाधिक मानधन घेणारा परदेशी खेळाडू होता. []

गुणतक्ता

संघ
साविगु.फ.गु
जयपूर पिंक पँथर्स (वि)१४१०१००५४
यू मुम्बा (उवि)१४५९५१
बंगळूर बुल्स (४)१४३६४७
पटना पायरेट्स (३)१४१८४५
तेलगु टायटन्स १४२६४२
दबंग दिल्ली१४-२७३२
बंगाल वॉरियर्स१४-८५२४
पुणेरी पलटण१४१२-१२७१७
स्रोत: https://www.prokabaddi.com/standings

(वि) विजेते; (उ) उपविजेते; (३) तिसरे स्थान; (४) चवथे स्थान.

  •   प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
  • पाच () गुण विजयासाठी
  • तीन () गुण प्रत्येक बरोबरीमध्ये सुटलेल्या सामन्यासाठी
  • एक () गुण ७ किंवा कमी फरकाने पराभूत झाल्यास
  • सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र

फ्रंचायजी

२०१४ प्रो कबड्डी लीग संघांची ठिकाणे
कलकत्ता
कलकत्ता
पटणा
पटणा
विशाखापट्टणम्
विशाखापट्टणम्
२०१४ प्रो कबड्डी लीग संघांची ठिकाणे

मैदाने आणि ठिकाणे

संघ ठिकाण मैदान[]
बंगाल वॉरियर्सकलकत्ता नेताजी इनडोअर स्टेडियम
बंगळूर बुल्सबंगळूरकांतीरवा इनडोअर स्टेडियम
दबंग दिल्लीदिल्लीत्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
जयपूर पिंक पँथर्सजयपीर सवाई मानसिंह स्टेडियम
पटणा पायरेट्स पाटणापाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
पुणेरी पलटणपुणेश्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
तेलगू टायटन्स विशाखापट्टणम् पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
यू मुम्बामुंबईसरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

अधिकारी

संघ मालक[]कर्णधार मुख्य प्रशिक्षक
बंगाल वॉरियर्सफ्युचर ग्रुप निलेश शिंदे राज नारायण शर्मा
बंगळूर बुल्सकॉस्मिक ग्लोबल मिडीया गौतम गौडा रणधीर सिंग
दबंग दिल्लीडू इट स्पोर्ट्स मॅनेजमेंट जस्मेर सिंग अर्जुन सिंग
जयपूर पिंक पँथर्सअभिषेक बच्चननवनीत गौतम काशिनाथन भास्करन
पटणा पायरेट्स राजेश शाह राकेश कुमार आर एस्. खोखर
पुणेरी पलटणइनशुअरकोट स्पोर्ट्स वझीर सिंग रामपाल कौशिक
तेलगू टायटन्स वीरा स्पोर्ट्स राजगुरू सुब्रमणियन जे उदयकुमार
यू मुम्बायुनिलेझर स्पोर्ट्स अनुप कुमार रवी शेट्टी

सामने वेळापत्रक

लेग १: सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

२६ जुलै २०१४
सायं ०८:००
यू मुम्बा४५ - ३१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना १
यू मुम्बा विजेते
२६ जुलै २०१४
सायं ९:००
दबंग दिल्ली२८ - ४७ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना २
बंगळूर बुल्स विजेते
२७ जुलै २०१४
सायं ०८:००
बंगळूर बुल्स४० - ३७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ३
बंगळूर बुल्स विजेते
२७ जुलै २०१४
सायं ९:००
यू मुम्बा३६ - २५ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना 4
यू मुम्बा विजेते
२८ जुलै २०१४
सायं ०८:००
पुणेरी पलटण३१ - ३५ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५
दबंग दिल्ली विजेते
२८ जुलै २०१४
सायं ९:००
यू मुम्बा३५ - ३५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ६
सामना बरोबरी
२९ जुलै २०१४
सायं ०८:००
यू मुम्बा३६ - ३३ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना 7
यू मुम्बा विजेते

लेग २: नेताजी इनडोअर स्टेडियम, कलकत्ता

३० जुलै २०१४
सायं ०८:००
बंगाल वॉरियर्स३० - ४६ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ८
बंगळूर बुल्स विजेते
३१ जुलै २०१४
सायं ०८:००
जयपूर पिंक पँथर्स४६ - ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ९
जयपूर पिंक पँथर्स विजेते
३१ जुलै २०१४
सायं ९:००
बंगाल वॉरियर्स४२ - ४० दबंग दिल्ली

अहवाल
सामना १०
बंगाल वॉरियर्स
१ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
तेलगू टायटन्स ३५ - ३८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ११
पटणा पायरेट्स विजेते
१ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
बंगाल वॉरियर्स३८ - ३५ पुणेरी पलटण

अहवाल
सामना १२
बंगाल वॉरियर्स विजेते
२ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
पटणा पायरेट्स १८ - ४० जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना १३
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
बंगाल वॉरियर्स२९ - ३८ यू मुम्बा

अहवाल
सामना १४
यू मुम्बा विजेते

लेग ३: त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली

३ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
दबंग दिल्ली३५ – ३९ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना १५
तेलगू टायटन्स विजेते
३ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पुणेरी पलटण३३ - ३१ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना १६
पुणेरी पलटण विजेते
४ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
यू मुम्बा४४ - २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना १७
यू मुम्बा विजेते
४ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
दबंग दिल्ली३१ - ३६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना १८
पटणा पायरेट्स विजेते
५ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
बंगळूर बुल्स३४ - ४५ यू मुम्बा

अहवाल
सामना १९
यू मुम्बा विजेते
५ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
दबंग दिल्ली३१ - ४० जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २०
जयपूर पिंक पँथर्स विजेते
६ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
दबंग दिल्ली४६ - ३६ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २१
दबंग दिल्ली विजेते

लेग ४: पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा

७ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
पटणा पायरेट्स ३५ - २७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना २२
पटणा पायरेट्स विजेते
८ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
बंगाल वॉरियर्स४० - ३५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २३
बंगाल वॉरियर्स विजेते
8 ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पटणा पायरेट्स ३७ - ३७ यू मुम्बा

अहवाल
सामना २४
सामना बरोबरी
९ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
तेलगू टायटन्स २९ - ४९ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना २५
जयपूर पिंक पँथर्स विजेते
९ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पटणा पायरेट्स ३० - ३० दबंग दिल्ली

अहवाल
सामना २६
सामना बरोबरी
१० ऑगस्ट २०१४
सायं ८:००
जयपूर पिंक पँथर्स३९ - २३ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना २७
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१० ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पटणा पायरेट्स ३५ - ३७ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना २८
बंगळूर बुल्स विजेते

लेग ५: श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे

१२ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
पुणेरी पलटण३६ - ४२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २९
पुणेरी पलटण विजेते
१३ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
यू मुम्बा ३० - ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३०
बंगळूर बुल्स विजेते
१३ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पुणेरी पलटण४० - ३० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३१
पुणेरी पलटण विजेते
१४ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
बंगळूर बुल्स२७ - २९ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३२
दबंग दिल्ली विजेते
१४ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पुणेरी पलटण२३ - ५० जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ३३
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१५ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
दबंग दिल्ली३६ - २७ यू मुम्बा

अहवाल
सामना ३४
दबंग दिल्ली विजेते
१५ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
पुणेरी पलटण३१ - ३७ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३५
पटणा पायरेट्स विजेते

लेग ६: राजीव गांदी इनडोअर स्टेडियम, विशाखापट्टणम्

१६ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
तेलगू टायटन्स २८ - २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३६
सामना बरोबरी
१६ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
बंगाल वॉरियर्स३३ - ४१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ३७
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१७ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
जयपूर पिंक पँथर्स३० - ५२ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३८
पटणा पायरेट्स विजेते
१७ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
तेलगू टायटन्स ४४ - ४३ यू मुम्बा

अहवाल
सामना ३९
तेलगू टायटन्स विजेते
१८ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
पटणा पायरेट्स २८ - ३० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४०
बंगाल वॉरियर्स विजेते
१८ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
तेलगू टायटन्स ६० - २४ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४१
तेलगू टायटन्स विजेते
१९ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
तेलगू टायटन्स ४५ - २६ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ४२
तेलगू टायटन्स विजेते

२० ऑगस्ट २०१४
सायं ८:००
जयपूर पिंक पँथर्स३६ - ३१ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४३
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२१ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
बंगाल वॉरियर्स३२ - ३६ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ४४
पटणा पायरेट्स विजेते
२१ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
जयपूर पिंक पँथर्स३१ - ३१ यू मुम्बा

अहवाल
सामना ४५
सामना बरोबरी
२२ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
तेलगू टायटन्स ३४ - ३४ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४६
सामना बरोबरी
२२ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
जयपूर पिंक पँथर्स४१ - ३१ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ४७
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२३ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
पटणा पायरेट्स २९ - ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ४८
तेलगू टायटन्स विजेते
२३ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
जयपूर पिंक पँथर्स३३ - २७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४९
जयपूर पिंक पँथर्स विजेते

लेग ८:श्री कांतीरवा स्टेडियम, बंगळूर

२४ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
बंगळूर बुल्स३७ - २४ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५०
बंगळूर बुल्स विजेते
२४ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
यू मुम्बा३७ - ३० दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५१
यू मुम्बा विजेते
२५ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
दबंग दिल्ली४५ - २२ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ५२
दबंग दिल्ली विजेते
२५ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
बंगळूर बुल्स३१ - ३३ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५३
पटणा पायरेट्स विजेते
२६ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
बंगळूर बुल्स२७ - २६ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५४
बंगळूर बुल्स विजेते
२७ ऑगस्ट २०१४
सायं ८:००
पुणेरी पलटण३५ - ३६ यू मुम्बा

अहवाल
सामना ५५
यू मुम्बा विजेते
२७ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
बंगळूर बुल्स३० - २९ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५६
बंगळूर बुल्स विजेते

प्लेऑफ फेरी


उपांत्य सामना १


२९ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
जयपूर पिंक पँथर्स३८ - १८ पटणा पायरेट्स

अहवाल
सामना ५७
जयपूर पिंक पँथर्स विजेते

उपांत्य सामना २


२९ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
यू मुम्बा२७ - २३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५८
यू मुम्बा विजेते

३/४ स्थान


३१ ऑगस्ट २०१४
सायं ०८:००
पटणा पायरेट्स २९ - २२ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५९
पटणा पायरेट्स विजेते

अंतिम सामना


३१ ऑगस्ट २०१४
सायं ९:००
जयपूर पिंक पँथर्स३५ - २४ यू मुम्बा

अहवाल
सामना ६०
जयपूर पिंक पँथर्स विजेते

आकडेवारी

सर्वोत्तम ५ रेडर्स

क्र. खेळाडू संघ गुण
अनुप कुमारयू मुम्बा१५५
राहुल चौधरी तेलगू टायटन्स १५१
मनिंदर सिंग जयपूर पिंक पँथर्स१३०
अजय ठाकूरबंगळूर बुल्स१२२
काशिलिंग अडाके दबंग दिल्ली११३
सुरजित नरवाल दबंग दिल्ली११३

सर्वोत्तम ५ डिफेंडर्स

क्र. खेळाडू संघ गुण
मनजित छिल्लर बंगळूर बुल्स५१
सुरेंदर नाडा यू मुम्बा५१
धर्मराज चेरलथन बंगळूर बुल्स३९
रोहित राणा जयपूर पिंक पँथर्स३८
जसमेर सिंग गुलिया दबंग दिल्ली३८

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "प्रो कबड्डी लीगसाठी खेळाडूंचा लिलाव २० मे रोजी – द टाईम्स ऑफ इंडिया". १७ मे २०१४. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ Special Correspondent (२१ मे २०१४). "राकेश कुमारला सर्वाधिक बोली". द हिंदू. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "प्रो कबड्डी लीगचे अधिकृत संकेतस्थळ". प्रोकबड्डी.कॉम. ९ मार्च २०१४. २३ मे २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "प्रो कबड्डी लिलावात खेळाडूंवर मोठ्या बोली". बिझनेस स्टँडर्ड्स. २१ मे २०१४. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.